Monday, October 2, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

घर वेळेत सोडेन, आईकडे राहायला जाणार राहुल गांधी

Rahul Gandhi will leave home in time, go to stay with mother Sonia Gandhi, Nagpur Assembly

Surajya Digital by Surajya Digital
April 6, 2023
in Hot News, देश - विदेश, राजकारण
0
घर वेळेत सोडेन, आईकडे राहायला जाणार राहुल गांधी
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर आईकडे राहायला जाणार आहे. राहुल यांनी त्यांचे सामान 10 जनपथ येथील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी हलवण्यास सुरुवात केली आहे.  Rahul Gandhi will leave home in time, go to stay with mother Sonia Gandhi, Nagpur Assembly खासदारकी रद्द झाल्याने सरकारी निवासस्थान सोडण्याची नोटीस त्यांना देण्यात आली होती. 24 एप्रिलपर्यंत राहुल यांना निवासस्थान सोडावे लागणार आहे. 2004 पासून मी राहत असलेले घर वेळेत सोडेल, असे उत्तर राहुल यांनी नोटीसला दिले.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांच्या घरातील सामान सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी हलवण्यास सुरुवात झाली आहे. राहूल गांधी यांच्या कार्यालयातील कामकाजासाठी नवीन घराचा शोध सुरू आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या लोकसभा सदस्यत्वाची मुदत संपल्याने राहुल गांधी यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली होती.

 

त्यास उत्तर देताना राहुल गांधींनी सरकारला लिहिले की, मी 2004 पासून या घरात राहतोय, त्यामुळे या घराशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत, पण ज्या संदर्भात तुम्ही मला हे पत्र पाठवले आहे, ते मी नेमलेल्या वेळीच करेन. या पत्रानंतर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राहुल यांना घर देण्याची ऑफर दिली होती. यामध्ये पहिले नाव होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे. ते म्हणाले, जर राहुलला हवे असेल तर ते त्याच्या आईसोबत राहू शकतो, जर ते तिथे सोयीस्कर नसेल तर ते माझ्या घरी राहू शकतात मी त्यांची माझ्या घरी राहण्याची व्यवस्था करेन.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीची दुसरी सभा १६ एप्रिलला नागपूरमध्ये होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची जाहीर सभाही याच महिन्यात नागपूरमध्ये होणार आहे. ही माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राहुल आणि प्रियंका यांची एकत्र सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये यापूर्वी झालेली नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. तेथे १३ एप्रिलला राहुल गांधींची सभा होणार आहे. तर नागपुरात येत्या २० ते २५ एप्रिलदरम्यान सभेचे नियोजन करण्याचा विचार असल्याचे पटोले यांनी सांगितले. १० एप्रिलला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात बैठकीत सभेचे ठिकाणावर चर्चा केली जाणार आहे.

 

Tags: #RahulGandhi #leave #home #time #stay #mother #SoniaGandhi #Nagpur #Assembly#घर #वेळेत #आई #सोनियागांधी #राहायला #राहुलगांधी #जनपथ #नागपूर #सभा
Previous Post

राहुल गांधींमुळे काँग्रेस सोडली, गुलामनबी आझाद यांनी केले खुलेआम आरोप

Next Post

महापालिका आयुक्तांनी काढले कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
महापालिका आयुक्तांनी काढले कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

महापालिका आयुक्तांनी काढले कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Latest News

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

by Surajya Digital
October 1, 2023
0

...

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar   May »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697