Thursday, September 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

लग्नकार्याला जाताना अक्कलकोटमध्ये पिकअपचा अपघात , एक ठार तर पंधरा जखमी

Pickup accident in Akkalkot while going to a wedding, two killed and fifteen injured Gulbarga Afjalpur

Surajya Digital by Surajya Digital
May 9, 2023
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
लग्नकार्याला जाताना अक्कलकोटमध्ये पिकअपचा अपघात , एक ठार तर पंधरा जखमी
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

● सोलापुरातील लग्नासाठी येत होते व-हाड मंडळी

 

अक्कलकोट : सोलापुरात  ऱ्हाडींच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापूरच्या मैंदर्गीजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर पंधराजण जखमी झाले आहेत. Pickup accident in Akkalkot while going to a wedding, two killed and fifteen injured Gulbarga Afjalpur

 

शिवप्पा हणमंत जोगूर (वय ३० वर्षे, बिदणुर ता. अफजलपूर जिल्हा गुलबर्गा) असे अपघातातील मयताचे नांव आहे. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज मंगळवारी (ता. ९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर येथून सोलापुरातील लग्नासाठी वऱ्हाड येत होते. पिकअपमधून हे सर्व प्रवास करत होते. पण लग्नाला पोहचण्यापूर्वीच या वऱ्हाडींवर काळाने घाला घातला. या वऱ्हाडींच्या पिकअपला मैंदर्गीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर पंधरा वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

 

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीजवळील वळणावर वऱ्हाडींचा पिकअप पलटी होऊन अपघात झाला. या पिकअपमधून ३० जण प्रवास करत होते. चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिका ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तात्काळ नजीकच्या सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याची दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

मैंदर्गी (ता.अक्कलकोट ) शिवारातील दुधनी रोडवरील लक्ष्मी मंदिराच्या कठड्यास लग्नाचे व-हाडाचे वाहनाचे धडक बसली. शिवप्पा हणमंत जोगूर (वय ३० वर्षे), बिदणुर ता.अफजलपूर जिल्हा गुलबर्गा असे अपघातातील मयताचे नांव आहे. फिर्याद मयताचे वडिल हणमंत सायबण्णा जोगूर (वय ७० वर्षे, रा. बिदणुर ता. अफजलपूर जिल्हा कलबुर्गी (गुलबर्गा) कर्नाटक यांनी दिली.

 

फिर्यादीचा मुलगा जयप्पा हणमंत जोगूर यांचे मुलीचे लग्न सोलापूर येथे असल्याने फिर्यादी व मुलगा जयाप्पा व गावातील इतर १५ ते १६ लोक असे आम्ही सर्वजण मिळून मौजे बिदणुर (ता. अफजलपूर जिल्हा गुलबर्गा, राज्य – कर्नाटक) येथून सकाळी ८ वा.चे सुमारास महिंद्रा पिकअप गाडी (नंबर के ए ३६ बी २८२१) या वाहनातून लग्नाचे व-हाड घेवून दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट मार्गे सोलापूरला मड्डीवस्ती येथे लग्नाकरिता येत होते. सकाळी १० वा.चे सुमारास मैंदर्गी शिवारातील शिवमल्हार धाब्याजवळ आले असता धाब्याजवळील लक्ष्मी मंदिराचे कठड्यास पिकअप गाडीचे चालकाने आपल्या ताब्यातील महींद्रा पिकअप गाडी भरधाव धडकावली. रोडच्या उजव्या बाजुस जावून वाहन पलटी झाले.

 

त्यात मुलगा शिवप्पा हणमंत जोगूर यास डोक्यास गंभीर दुखापत झाली असून इतर लग्नाकरिता येणारे व-हाडी शामकुमार श्रीमंत चिकलगी, कुमार मुतप्पा जोगूर, शाहीकुमार दिंगबर हडपद (सर्व रा.बिदणुर ) अपघातात जखमी झाले. लागलीच तेथून लोकांचे मदतीने खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट येथे उपचारास दाखल केले.

 

या अपघातामध्ये फिर्यादीचा मुलगा शिवप्पा हणमंत जोगूर (वय ३० वर्षे) उपचारा पुर्वीच मयत झाला आहे असे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले. वाहनाचे चालक विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक रफीक शेख हे करीत आहेत.

 

 

Tags: #Pickup #accident #Akkalkot #going #wedding #two #killed #fifteen #injured #Gulbarga #Afjalpur#लग्नकार्य #अक्कलकोट #पिकअप #अपघात #दोनठार #पंधरा #जखमी #अफजलपूर #गुलबर्गा
Previous Post

मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार

Next Post

उद्या बुधवारचा सोलापूर शहराचा पाणी पुरवठा उशीरा, कमी दाबाने होणार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
महावितरणने महापालिकेवर खापर फोडण्यापेक्षा वस्तुस्थिती पहावी : महापालिका आयुक्त 

उद्या बुधवारचा सोलापूर शहराचा पाणी पुरवठा उशीरा, कमी दाबाने होणार

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr   Jun »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697