Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रसिद्ध गायक ए आर रहमान हॉस्पिटलमध्ये दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

प्रसिद्ध गायक ए आर रहमान हॉस्पिटलमध्ये दाखल

admin
Last updated: 2025/03/16 at 12:08 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

चेन्नई, 16 मार्च (हिं.स.)।ऑस्कर विजेते गायक ए आर रहमान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रहमान यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना चेन्नईतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांच्या छातीत दुखू लागले होते. यामुळे त्यांना हार्ट अटॅकच्या शक्यतेने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.त्यांना चेन्नईतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.त्यांची अँजिओग्राफी केली जाऊ शकते, अशी माहिती समजतं आहे.यावर डॉक्टरांनी काही बोलण्यास नकार दिला आहे.

ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो लग्नाच्या २९ वर्षांनी घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ए आर रहमानने ट्वीट करत घटस्फोट घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आम्हाला वाटलं होतं की आम्ही ३० वर्ष पूर्ण करू. पण, प्रत्येक गोष्टीला अंत असतो, असे रहमानने म्हटले होते. १९९५ मध्ये ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा या दोन मुली आणि अमीन हा मुलगा आहे. घटस्फोट घेण्याबाबत सायरा बानो यांनी याआधी सांगितलं होतं. बराच विचार केल्यानंतरच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वुमेन्स प्रीमियम लीग : दिल्ली कॅपिटल्स पराभव करत मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद
Next Article वि.प. पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांची नाव जाहीर

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?