Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देश हादरला, श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

देश हादरला, श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती

Surajya Digital
Last updated: 2022/11/20 at 1:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) □ ‘मला बेडवरुनही…’, श्रद्धाचे WhatsApp चॅट आले समोर

कोलकाता : दिल्लीत झालेल्या हत्याकांडाची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. येथे एका तरुणाने आईच्या सांगण्यावरुन वडिलांची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे 6 तुकडे केले. आई व मुलाने उज्ज्वल चक्रवर्ती यांची हत्या केली. त्यानंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्यांचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांना अटक केली आहे. Country shook, Shraddha Walker massacre repeated in Kolkata West Bengal

 

ही हृदयद्रावक घटना कोलकात्यातील बरुईपूर भागात घडली आहे. आई आणि मुलगा या दोघांनी उज्ज्वल चक्रवर्ती या व्यक्तीची हत्या केली आणि नंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्यांचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. खरे तर खुनाच्या तीन-चार तासांनंतरही आई – मुलाला काय करावे हे समजत नसताना दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणासारखेच काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मुलाने वडिलांचे सहा तुकडे केले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

मुलगा हत्या करून एवढ्यावर न थांबता करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेह लपवण्यासाठी त्याने वडिलांच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा मर्डर केसपासून प्रेरित होऊन आई आणि मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

मुलाने बाथरुमच्या आत करवतीने वडिलांचा मृतदेह कापला. ज्यामध्ये आईनेही त्याला साथ दिली. आई आणि मुलगा आधी मृतदेहाचे तुकडे सायकलवर एकत्र फेकण्यासाठी गेले. मात्र, त्यानंतर दोन वेळा मुलगा एकटाच मृतदेहाचे केलेले तुकडे सायकलवर टाकून फेकून देण्यासाठी गेला होता.

□ ‘मला बेडवरुनही…’, श्रद्धाचे WhatsApp चॅट आले समोर

 

श्रध्दा वालकर हत्या प्रकरणात लवकरच आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आता श्रध्दाचे व्हॉट्सअप चॅट आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजमध्ये केलेल्या खुलाश्याचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत. “मी आज येऊ शकतं नाही. कारण काल मला झालेल्या मारहाणीमुळे माझा रक्तदाब कमी झाला आहे आणि मला फार वेदना होत आहेत. बेडवरुन उठण्याची शक्ती माझ्यात नाही “, असे तिने एका मॅनेजरला मेसेजमध्ये म्हटले होते.

 

 

विशेष म्हणजे श्रद्धा हत्याकांडाचा तपास पाच राज्यांत सुरु आहे. पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातून पुरावे गोळा करुन सर्व माहिती मिळवली. घटनेचे सत्य बाहेर आणण्यासाठी सोमवारी आरोपी आफताबची नार्को टेस्टही केली जाऊ शकते. न्यायालयाने यापूर्वीच नार्को चाचणीला परवानगी दिली आहे. श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

श्रध्दा वालकर हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. त्यानंतर आता दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी या घटनेवर चित्रपट बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘व्हू किल्ड श्रध्दा वॉकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. तर चित्रपटाच्या कथेवर काम सुरू केल्याचे सिंग यांनी सांगितले. तसचे हा चित्रपट पूर्पणणे श्रध्दाच्या हत्या प्रकरणावर आधारीत नसून त्यातून प्रेरित असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #Country #shook #ShraddhaWalker #massacre #repeated #Kolkata #WestBengal, #देश #हादरला #श्रद्धावालकर #हत्याकांड #पुनरावृत्ती #कोलकाता #पश्चिमबंगाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘भारत जोडो’ यात्रेला प्रतिसाद मिळताना राहुल गांधींना सुचली विपरित बुद्धी…
Next Article संभाजी भिडे गुरुजींनी घेतली सोलापूरच्या विषबाधा झालेल्या पाटलांची भेट

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?