नागपूर : संतोष किनाके नावाच्या वकिलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मुल न झाल्यामुळे किनाके यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज रविवारी सकाळी संतोष किनाके यांची पत्नी कामावर गेली असता घरात त्यांनी गळफास लावून घेतला. पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचे प्रकरण नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नागपूरात संतोष किनाके नावाच्या वकिलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर ही मूल न झाल्यामुळे किनाके यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी संतोष किनाके यांची पत्नी कामावर गेली असता घरात त्यांनी गळफास लावून घेतला. सदर पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्येचे प्रकरण नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.