मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत 10 हजार 127 आरोग्य कर्मचारी पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. तसंच या संदर्भात प्रस्ताव वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर केला असून मान्यता मिळताच तातडीने भरती सुरू होईल.
सीआयएससीई बोर्डाच्या परीक्षाही स्थगित, सात राज्यातील परीक्षा पुढे ढकलल्या https://t.co/YsIumrvEb5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. राज्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पद भरतीबाबत प्रस्ताव सादर केला. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.
पद्मश्रीप्राप्त, प्रसिद्ध तमिळ अभिनेते विवेक यांचे निधन
https://t.co/Ywp0y4Qr4r— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने दहा हजार 127 पदे भरण्याबाबत चा प्रस्ताव ग्राम विभाग ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्त मंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल.
पुणे : पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी ५ दिवसात साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलhttps://t.co/XjEa41L8bG्रजमध्ये ४० ऑक्सिजन बेड आणि ४० आयसोलेशन बेडचं सुसज्ज कोविड हॉस्पिटल सुरू केलंय.https://t.co/XjEa41L8bGविड हॉस्पिटल सुरू केलंय.https://t.co/XjEa41L8bG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021