मुंबई : ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अनन्या म्हणजेच अभिनेत्री रुपल नंद एक फिजियोथेरपिस्ट आहे. अभिनयाची आवड असल्याने तिने नाटकांत काम करायला सुरुवात केली. एका सौंदर्यस्पर्धेने आपल जीवन बदललं असं ती म्हणते.
या स्पर्धेतील परिक्षक सतीश राजवाडे यांनी तिला ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटात एक भूमिका मिळाली. दरम्यान, रुपलने या मालिकेपूर्वी गोठ, फुलपाखरू या मालिकांतही काम केलं आहे.
बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका https://t.co/vxl8lnBdwm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
सोनी मराठीवरील श्रीमंताघरची सून या मालिकेतील सर्वांची लाडकी अनन्या म्हणजेच अभिनेत्री रुपल नंद. रुपल मालिकेत मुख्या नायिकेची भूमिका साकारत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रुपलने याआधीही गोठ, फुलपाखरू या मालिकांतही काम केलं आहे. मात्र रुपल ही एक फिजियोथेरपिस्ट डॉक्टर असल्याने तिला स्वतःच सेंटर सुरू करण्याची इच्छा आहे.
कोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार – माजी मुख्यमंत्री https://t.co/EPTODdvKx2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
रुपल एक फिझियोथेरेपिस्ट आहे. अभिनयाची आवड असल्याने तिने नाटकांत काम करायला सुरुवात केली. कॉलेज जीवनापासूनच ती अनेक एकांकीका स्पर्धांमध्ये सहभाग घेत होती.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून तिने आपले शिक्षण पूर्ण केलं होतं. एका सौंदर्यस्पर्धेने आपल जीवन बदललं असं ती म्हणते. त्यात सहभागी झाल्यानंतर तीला सतीश राजवाडे जे स्पर्धेचे परिक्षक होते. यांच्याकडून मुंबई पुणे मुंबई या चित्रपटात एक भूमिका मिळाली. रुपलने काही मालिकांमध्ये लहान मोठी पात्र साकरली पण तिला ओळख मिळाली ती ‘गोठ’ या मालिकेतून.
सराईत गुन्हेगार भरत मेकालेवर एमपीडीची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी https://t.co/seoPvo33mN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021