हैदराबाद : हॉट अभिनेत्री सनी लिओनीमुळे एका कर्जबाजारी शेतकऱ्याला फायदा झालाय. वाचून थक्क झाला असाल. पण खरंय. नेहमी चर्चेत असणारी पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळेच स्थान निर्माण केले आहे. सनीचा असाच किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सनी लिओनीमुळे एका कर्जबाजारी शेतकऱ्यालाच फायदा झालाय.
सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांची तक्रार; पोलीसांकडून मारझोड, अपमान https://t.co/m3gwuXmFyH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
बोल्ड, आणि बिनधास्त असल्यामुळे इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटींमध्येही ती गणली जाते. सनीने ‘जिस्म २’ चित्रपटातून’ बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. बिग बॉसच्या ५ व्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती. नेहमीच सनी करिअर आणि खाजगी कारणांमुळे चर्चेत असते.
तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान, मोदींनी गुजरातला जाहीर केले एक हजार कोटीचं पॅकेज https://t.co/RWn7XID24C
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
सनीचा असाच किस्सा सध्या सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सनीविषयीचा हा किस्सा सांगितला आहे एका कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यानेच. सनी आणि शेतकर्याचा काय संबंध? एरव्ही हॉट फोटोंमुळे लक्ष वेधून घेणारे सनीचे फोटो सोशल मीडियावर तर सर्रास पाहयाला मिळतात. सनीच्या याच हॉट फोटोंंमुळे शेतकरी कर्जबाजारी होता होता वाचला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रात भयंकर प्रकार, पैशासाठी डॉक्टरने 3 दिवस केले मृत रुग्णावर उपचार https://t.co/UfhHZtCIYA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
आंध्र प्रदेशमध्ये एका खेड्यात चैंचू रेड्डी नावाचा एक शेतकरी राहतो. १० एकर जमिनीत गेल्या कित्येक वर्षापासून शेती करत आहेत. मात्र हवे तसे उत्पन्न त्यांना मिळाले नव्हते. लावलेला खर्च सुध्दा न निघाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे माेडले होते. शेतकरी कर्जबाजारी झाला होता. शेतात चोरीचे प्रकारही खूप वाढले होते. जे काही शेतात पिकायचे ते आजुबाजुच्या गावातली लोकं चोरुन न्यायचे. त्यामुळे शेतकरी पुर्ता बेहाल झाला होता. दिवसेंदिवस चोरीचे प्रकार वाढत होते. काहीही केले तर चोरीचे प्रकार कमी होत नव्हते आणि दिवसेंदिवस शेतकऱ्याचे आर्थिक अडचणीही वाढत होत्या.
शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, खताची बॅग 1200 रुपयांनी स्वस्त https://t.co/ZlsFohB30p
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
शेतात पिकलेला मालाचा काहीच फायदा शेतकऱ्याला होत नव्हता. शेवटी अनोखी शक्कल लढवत त्याने थेट सनीच आता या संकटातून त्याला सोडवू शकते असा विश्वास त्याला होता. तसे झालेही शेतकऱ्याने चक्क सनीचा सगळ्यात बोल्ड फोटोचे पोस्टर शेतात लावले. शेतात चोरीसाठी जो कोणी यायचा तो फोटोच बघत राहायचा. जागोजागी सनीचे पोस्टर शेतात लावण्यात आले.
शेतात येणार्या लोकांचे लक्ष शेतावर कमी आणि त्या फोटोंवरच असायचे. शेतकऱ्याने लढवलेल्या या शक्कल कल्पनेचा पुरेपुर फायदा त्याला झाला. शेतात चोरीचे प्रमाणही कमी झाले आणि शेतकरी कर्जबाजारी होता होता वाचला.
रुग्णांच्या नजरेत पत्रकार खलनायक, गिधाडे झालीत… (ब्लॉग)https://t.co/gppXOSWCid
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021