पुणे : बारामतीत जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या पतीवर गोळीबार झाला आहे. जि. प. सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे हे माळेगावातील संभाजीनगर या ठिकाणी वडापाव घेण्यासाठी थांबले होते, त्यावेळी मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (ता. ३१ मे) रोजी सायंकाळी माळेगावमध्ये घडली.
विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाचा टीझर रिलीज, पहा टीझर https://t.co/khfmh5tbOf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
रविराज तावरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. रविराज तावरेंना त्यांना फुप्फुसांमध्ये एक गोळी लागली आहे. गोळीबार का केला याचा तपास बारामतीचे पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर करीत आहेत. या प्रकारानंतर रुग्णालयातबाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे. घटनेनंतर रविराज तावरे यांना उपचारासाठी बारामती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा समाजाकरिता मोठी बातमी, मिळणार दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ https://t.co/rH7wobvcLV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एका अज्ञात इसमाने तालुक्यातील माळेगाव येथे हा गोळीबार केला आहे. या प्रकारानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीतील तालुक्यातील माळेगाव येथे ऑडीमध्ये जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे हे संभाजीनगर या ठिकाणी वडापाव घेण्यासाठी थांबले असताना मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार केला, अशी माहिती समोर आली आहे.
संभाजीराजेंवर सरकार ठेवतेय पाळत; संभाजीराजेंचा दावा, केंद्र की राज्य उल्लेख नाही https://t.co/01oW9Runvx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
रविराज तावरे यांना जखमी अवस्थेत बारामती हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. त्यांना फुप्फुसांमध्ये एक गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर माळेगाव बुद्रूक येथे तणावपूर्ण वातावरण आहे. बारामती तालुका पोलिसांकडून गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही, संभाजीराजेंची भूमिका अमान्य https://t.co/AeTG81RP41
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021