हैदराबाद : टीएमसीच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नुसरत जहां गरोदर असल्याची माहिती आधीच अनेकांना माहित होती. आता त्यांचा बेबी बंप असलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्या सहा महिन्याच्या गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पती निखिल जैन यांनी आपण त्या बाळाचे बाप नसल्याचं जाहीर करुन टाकलं. त्यामुळे या बाळाचा बाप निखिल जैन नाही तर मग कोण? असा सवाल चर्चेत आहे.
ऑनलाईन शुभारंभ, जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दसपट दर https://t.co/R85sP0MKDq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां सध्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. पती निखिल जैनसोबतचा वाद सर्वांसमोर आल्यानंतर नुसरत गरोदर असल्याचंही समोर आलं. त्यामुळं हे प्रकरण आणखीच चर्चेचं कारण ठरलं. पण आता नुसरतचा गरोदरपणातला फोटो समोर आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाच वर्षे, त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालावे का ? रेमडेसिवीर, स्टेरॉइडचा वापर कधी https://t.co/rua8cWF1Ai
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
काही दिवसांपूर्वी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुसरतच्या प्रेग्नन्सीवर आपलं मत मांडलं होतं.त्यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत होती. सध्या नुसरतचा गरोदरणातला बेबी बम्पसोबतचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.
सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा; ८ नृत्यांगना, २९ इसमासह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/2ivv9yAFTw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
तस्लिमा नसरीन यांनी त्याच्या फेसबुकवर नुसरत संदर्भात एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी नुसरतला पती निखिल जैनपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला होता. तस्लिमा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘नुसरतच्या प्रेग्नन्सीचं वृत्त चर्चेत आहे. पण याबाबत तिचा पती निखिलला मात्र काहीच माहीत नाही. मागच्या सहा महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत आहेत आणि नुसरत अभिनेता यश दासगुप्ताच्या प्रेमात आहे.
आदेश ! कोरोना लस न घेतल्यास सिम कार्ड बंद होणार https://t.co/4lOipb8Bjv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021