नवी दिल्ली : बिल गेट्स यांचं शेत इतकं मोठं आहे की तुम्ही वॉशिंग्टन फार्मला अंतराळातूनही बघू शकता. लुसियानामध्ये ७० हजार एकर, नेब्रास्कामध्ये २० हजार एकर आणि वॉशिंग्टनमध्ये १४ हजार एकर शेती आहे. शेतकऱ्यांकडे स्वत:ची जमीन नाही. ही जमिन बिल गेट्स यांनी किंवा इतर कुणी शेतीची जमीन घेतली असेल तरी यांची देखरेख शेतकरीच करतात. बिल गेट्स यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, ते शेतीकडे बिझनेससारखं बघतात.
अभिनेत्री, खासदार नुसरत जहांचा 'बेबी बंप' फोटो व्हायरल, पतीने बाप नसल्याचं केले जाहीर https://t.co/LAgSAuylGm
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
लुसियानामध्ये ७० हजार एकर जमिनीवर ते सोयाबिन, कॉर्न, कॉटन आणि तांदळाचं उत्पादन घेतात. नेब्रास्कामध्ये २० हजार एकर आणि वॉशिंग्टनमध्ये १४ हजार एकरावर ते सोयबिनसोबत बटाट्याचं उत्पादन घेतात. हे बटाटे मॅकडॉनल्डला सप्लाय करतात.
अनेकांना जाणून घेतल्यावर आश्चर्य होतं की, बिल गेट्स यांच्याकडे इतकी जमीन आहे. ते याकडे इन्वेस्टमेंट कमोडीटीच्या रूपात बघत आहेत.
पाच वर्षे, त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालावे का ? रेमडेसिवीर, स्टेरॉइडचा वापर कधी https://t.co/rua8cWF1Ai
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे अजूनही आपली स्वत:ची जमीन नाही. १९९० पासून आज पिकांच्या किंमती डबल झाल्या आहेत.
शेती करण्यासाठी ती जमीन त्यांना शेतीच्या मालकाकडून भाड्याने घ्यावी लागेल. यातून जे उत्पन्न जमीन मालकाला मिळतं ते शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही. यावर वातावरणाचा प्रभावही आहे. बिल गेट्स यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, ते शेतीकडे बिझनेससारखं बघतात.
आदेश ! कोरोना लस न घेतल्यास सिम कार्ड बंद होणार https://t.co/4lOipb8Bjv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
यावर्षी बिल गेट्स हे वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहेत. यावर्षाच्या सुरूवातील त्यांनी विकसनशील देशांसोबत वॅक्सीन टेक्नीकला न वाटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती.