Friday, August 12, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

दिलीप मानेंच्या निवासस्थानी जयंतराव, धनंजय मुंडेंचा नाश्ता; विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली

Surajya Digital by Surajya Digital
June 24, 2021
in Hot News, राजकारण, सोलापूर
10
दिलीप मानेंच्या निवासस्थानी जयंतराव, धनंजय मुंडेंचा नाश्ता;  विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पूर्वीश्रमी काँग्रेसचे माजी आमदार, आता शिवसेनेकडून विधानसभा लढवलेले सोलापूरचे मातब्बर नेते दिलीप माने यांचे नाव आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून निश्‍चित झाल्याचे संकेत आज मिळाले आहेत. आज तशी राजकीय घडामोडीही घडल्या आहेत.

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी 26 जूनला राज्यासह सोलापुरात 20 ठिकाणी आंदोलन https://t.co/rMLnhc55l0

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021

नुकतेच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील हार राष्ट्रवादीची जिव्हारी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने विधान परिषदेसाठी आतापासूनच चाचपणी चालू केली आहे. त्या अनुषंगानेच आजची राजकीय घटना घडल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मराठवाड्याचा दौऱ्याला आज गुरुवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याला जाण्यापूर्वी ते सोलापुरात पहाटे पाचच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मराठवाडा दौरा सुरू झाला. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

वळसंगच्या महिला सरपंचाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; सरपंचसह तिघांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल https://t.co/Z1MatnhKdC

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021

विश्रामगृहाच्या बाहेर पडले मात्र दिलीप माने यांच्या गाडीमध्ये ते बसले ड्रायव्हरच्या बाजूला राष्ट्रवादीचे बळीरामकाका साठे तर जयंत पाटील यांच्या बाजूला दिलीप माने बसले. थोड्यावेळ कुणाला काही समजले नाही, मात्र हा सर्व ताफा होटगी रोडवरील दिलीप माने यांच्या “सुमित्रा” निवासस्थानाकडे रवाना झाला.

थोड्या वेळाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेही सुमित्रा निवासस्थानी आगमन झाले, त्यानंतर याठिकाणी माने यांच्या घरात सर्व नेत्यांनी नाश्ता व चहा घेतला त्यानंतर दिलीप माने यांनी यांनी सर्वांचा सत्कार केला. यावेळी आपले चिरंजीव पृथ्वीराजसह उत्तर तालुक्याचे ज्येष्ठ नेते काका साठे यांना फोटोमध्ये घ्यायला माने विसरले नाहीत. यावेळी महेश गादेकर, शफी इनामदार, नगरसेवक किसन जाधव, विजय जाधव, दीपक राजगे, मिलिंद गोरे यांची उपस्थिती होती.

भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा https://t.co/1vHpEjEuTI

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार राजन पाटील, उमेश पाटीलसह अनेकांनी नकार दर्शविला आहे. ही जागा राष्ट्रवादीची असल्याने राष्ट्रवादीकडून भाजप उमेदवाराविरोधात (संभाव्य उमेदवार प्रशांत परिचारक, चालू विद्यमान आमदार) तगडा उमेदवार शोधाण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप माने हे इच्छुक आहेत, याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माने यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पाहुणचारानंतर जवळजवळ  महाविकास आघाडीकडून दिलीप माने हे निश्‍चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, केली महत्त्वाची मागणी https://t.co/Qfu0Zm1r9T

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021

Tags: #Breakfast #Jayantrao #DhananjayMunde #DilipMane's #residence#दिलीपमानेंच्या #निवासस्थानी #जयंतराव #धनंजयमुंडेंचा #नाश्ता
Previous Post

WTC फायनल : क्रिकेटच्या मैदानातील सर्वात सुंदर फोटो

Next Post

जीभ आहे की काय; तरुणाच्या लांब जीभेचा रेकॉर्ड

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
जीभ आहे की काय; तरुणाच्या लांब जीभेचा रेकॉर्ड

जीभ आहे की काय; तरुणाच्या लांब जीभेचा रेकॉर्ड

Comments 10

  1. Nancee says:
    9 months ago

    Everything is very open with a really clear clarification of
    the challenges. It was really informative. Your site is extremely helpful.
    Thank you for sharing!

  2. Annelle Trapani says:
    9 months ago

    Thank you a lot for giving everyone such a splendid chance to discover important secrets from this blog. It is usually very enjoyable and also jam-packed with a great time for me personally and my office colleagues to search your web site on the least 3 times in a week to learn the latest guidance you have got. And lastly, we are at all times motivated concerning the stunning knowledge you give. Certain 3 ideas on this page are absolutely the most beneficial we have had.

  3. Lesen Sie die Anleitung says:
    7 months ago

    Der Greatest Siege aller Zeiten Normalerweise Ergebnis aus
    der Biggest Netzwerke.

  4. best hairbrush says:
    7 months ago

    Have you thought about introducing some social bookmarking buttons to these blogs. At least for twitter.

  5. Lemuel Schlenz says:
    6 months ago

    I’d must check with you here. Which isn’t some thing It’s my job to do! I enjoy reading an article that should make people think. Also, thanks for permitting me to comment!

  6. best electric breast pump says:
    6 months ago

    I used to be recommended this blog by means of my cousin. I’m no longer sure whether this submit is written by him as no one else recognize such special approximately my problem. You are incredible! Thanks!

  7. the wig store says:
    5 months ago

    752727 509540Spot lets start function on this write-up, I truly believe this fabulous web site needs a terrific deal a lot more consideration. Ill apt to be once more to learn far far more, appreciate your that information. 186659

  8. ทางเข้าSUPERSLOT says:
    5 months ago

    I really enjoy the blog post.Really thank you! Really Great.

  9. บาคาร่า ขั้นต่ำ 5 บาท says:
    5 months ago

    690737 19018Howdy! This is my 1st comment here so I just wanted to give a quick shout out and say I truly enjoy reading your articles. Can you recommend any other blogs/websites/forums that cover the same topics? Thank you! 554099

  10. decentralized Blockchain project says:
    5 months ago

    Great, thanks for sharing this blog.Much thanks again. Much obliged.

वार्ता संग्रह

June 2021
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697