नवी दिल्ली : विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. फ्रेंच ओपन जिंकलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सलामीच्या सामन्यात विजय मिळवत आपली यशस्वी कारकिर्द कायम ठेवली. मात्र ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सलामीच्या सामन्यात जोकोव्हिचने ब्रिटनच्या जॅक ड्रॅपरला 4-6, 6-1, 6-2 आणि 6-2 असे हरवले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध