मुंबई : सॅमसंग कंपनी आपला Samsung Galaxy M52 5G हा जबरदस्त फिचर्स असलेला मोबाईल भारतीय बाजारात दाखल झाला आहे. याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल आहे. १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, ५ मेगापिक्सल मॅक्रो आणि डेप्थ सेंसर मिळेल. याची रॅम ६ जीबी असणार आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८ जी प्रोसेसर आणि १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी बॅटरी दिली जाईल. जाणून घेऊयात या स्मार्टफोनविषयी. आजकालच्या दुनियेत अशा फोनविषयी तरुणाईत चांगलीच क्रेझ आहे.
फोन लवकरच भारतीय बाजारात एंट्री झाली आहे. मात्र, सपोर्ट पेजमध्ये फोनच्या लाँचिंग तारीख, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आलेली नाही. या फोनचा मॉडेल नंबर SM-M५२६B/DS आहे. मात्र, सपोर्ट पेजवर मॉडेल नंबरशिवाय इतर कोणतीही माहिती मिळत नाही.
Galaxy A52s 5G फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल सेंसर आणि ५-५ मेगापिक्सलचे दोन इतर सेंसर देण्यात आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कंपनीने अद्याप फोनच्या किंमत, फीचर आणि लाँचिंग तारखेबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार, फोनची किंमत २० ते २५ हजार रुपये असू शकते. फोनची किंमत प्रीमियम रेंजमध्ये आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल आहे.
१२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, ५ मेगापिक्सल मॅक्रो आणि डेप्थ सेंसर मिळेल. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात ६.५ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर, २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी आणि अँड्राइड ११ मिळेल.
Galaxy A52s हा 5G फोन मागील महिन्यात UK मध्ये लाँच करण्यात आला होता. देशात लाँच इव्हेंटमध्ये फोन लाँच केला. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर फोन सेलसाठी उपलब्ध करण्यात येईल. Amazon India वर फोन लिस्टेड करण्यात आल्याची माहिती आहे. Samsung Galaxy A52s च्या 6GB वेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये अशू शकते. तर याच्या 8GB RAM टॉप वेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपये असू शकते. हा फोन भारतात Awesome Black, Awesome White आणि Awesome Violet रंगात उपलब्ध होणार आहे.