Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

रजनी भडकुंबेंवरील अविश्वास ठरावास न्यायालयाची स्थगिती

Surajya Digital by Surajya Digital
October 29, 2021
in Hot News, सोलापूर
12
रजनी भडकुंबेंवरील अविश्वास ठरावास न्यायालयाची स्थगिती
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला.  त्यानंतर त्यांनी मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने अविश्वास ठरावास स्थगिती दिली आहे.

भडकुंबे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत न्यायालयामध्ये आज (शुक्रवारी) या विषयी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. न्यायालय काय निर्णय देते, याकडेही तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले होते. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर तो रद्द करावा, यासाठी भडकुंबे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या पारित करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर कोणतीही कारवाई करू नये, असे अंतिम आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नियोजित सभापती निवड करता येणार नाही. पुढील तारीख १७ नोव्हेंबर २०२१ ही पडली आहे. न्यायमूर्ती एस जे काथावाला, न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांचे द्विसदस्यीय पीठानी अंतरिम आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते यांच्यावतीने वकील अभिजीत कुलकर्णी, शासनाच्या वतीने श्रीमती भिडे,  शीलवंत यांच्या वतीने वकील राजशेखर आळंगे यांनी काम पाहिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उपसभापती  जितेंद्र शिलवंत, संध्याराणी पवार, हरी शिंदे यांनी अविश्वास ठरावासाठी अर्ज केला होता, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा काढली होती.  निवड घेऊ नये म्हणून सभापती भडकुंबे यांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता.  पीठासीन अधिकारी प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयाकडून नोटीस देण्यासाठी पळापळ सुरू झाली.  त्यानंतर २२  ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत  ३ विरुद्ध १ मताने ठराव मंजूर झाला होता.

उच्च न्यायालयाचा निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता, उत्तर तालुक्याचे नेते बळीराम साठे, भाजपचे माजी सभापती संध्याराणी पवार,  इंद्रजित पवार, जितेंद्र साठे यांना मोठा दणका समजला जात आहे.

अविश्वास ठराव हा ‘बहुमताच्या दडपशाहीचे’ उदाहरण आहे, सन २०१७ पासून सभापती म्हणून कामकाज करीत असताना संबंधित सदस्यांची रजनी भडकुंबे यांच्या कार्यप्रणाली बद्दल कोणतीही तक्रार नव्हती.  लोकहिताची कामे करत असताना सदस्यांच्या किंवा त्या नेत्याच्या व्यक्तिगत हितास बाधा उत्पन्न होते, म्हणून, राजकीय कारणांसाठी बहुमताची दडपशाही करणे, लोकशाहीस अभिप्रेत नाही.

सभेत बहुमताची दडपशाही झाल्याने ठराव अवैध ठरत आहे. ठराव बेकायदेशीर व अवैध असल्याचे जाहीर करून मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अविश्वास ठराव वर इतर मुद्दे मांडण्यात आले. रजनी भडकुंबे यांनी सभापतिपद पुनर्स्थापित करून देण्याबाबतची मागणी याचिकेत केली आहे.

Tags: #Court #adjourns #no-confidence #motion #Speaker #RajniBhadkumbe#सभापती #रजनीभडकुंबे #अविश्वास #ठरावास #न्यायालय #स्थगिती
Previous Post

सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमारचे निधन

Next Post

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी बीडमधील विद्यार्थ्याला तब्बल 34 हॉलतिकीटे

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी बीडमधील विद्यार्थ्याला तब्बल 34 हॉलतिकीटे

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी बीडमधील विद्यार्थ्याला तब्बल 34 हॉलतिकीटे

Comments 12

  1. zortilo nrel says:
    7 months ago

    Very efficiently written story. It will be helpful to anyone who usess it, as well as me. Keep doing what you are doing – looking forward to more posts.

  2. punta.oyagine.com says:
    4 months ago

    Es ist Abhängigkeits Hilfe, und Sie können können halt Glücksspiel und reclaim Ihre Leben.

  3. Trent Rettkowski says:
    3 months ago

    This is the sort of information I’ve long been in search of. Thanks for posting this information.

  4. Sam Public says:
    3 months ago

    there are bronze and brass dining chairs too that looks very elegant because of their color.

  5. graliontorile says:
    3 months ago

    Your place is valueble for me. Thanks!…

  6. graliontorile says:
    3 months ago

    You made some clear points there. I looked on the internet for the topic and found most persons will approve with your website.

  7. poppers near me says:
    3 months ago

    You completed certain nice points there. I did a search on the subject matter and found mainly folks will agree with your blog.

  8. Europa-Road Kft. says:
    3 months ago

    You actually make it appear so easy along with your presentation however I find this topic to be really one thing that I think I’d never understand. It seems too complex and very extensive for me. I’m looking ahead in your next submit, I’ll attempt to get the grasp of it!

  9. Europa-Road Kft. says:
    3 months ago

    you have a great blog here! would you like to make some invite posts on my blog?

  10. ซุปเปอร์สล็อต says:
    3 months ago

    Fantastic article post.Thanks Again. Really Cool.

  11. reputable quality rolex day date 118235 at the lowest prices says:
    2 months ago

    690184 326854I get pleasure from, result in I found exactly what I used to be looking for. 955261

  12. how to sell feet pics says:
    2 months ago

    Say, you got a nice blog post. Want more.

वार्ता संग्रह

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697