Day: October 18, 2021

बेकायदा डिझेल निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळीला अटक

सोलापूर : बेकायदा डिझेलची निर्मिती आणि त्याची विक्री करणाऱ्या 9 जणांना अटक करून त्यांच्याकडून 17 कोटी 20 लाख 90 हजाराचा ...

Read more

सोलापुरातून 50 हजार बांधकाम कामगारांचा मोर्चा मंत्री मुश्रीफ यांच्या घरावर धडकणार

सोलापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 11 हजार कोटी  रुपये जमा आहेत. त्या जमा रकमेतून यंदाच्या दिवाळीला भेट 10 हजार ...

Read more

राज ठाकरे दिवाळीनंतर करणार अयोध्यावारी

मुंबई : गुरू माँ कांचन गिरीजी आणि जगतगुरू सुर्याचार्यजी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी ...

Read more

गुरमित राम रहीमला जन्मठेप, कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला हरयाणाच्या पंचकुला येथे सीबीआयच्या विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

Read more

युटोपियनने गळीत हंगाम २० – २१ साठी जाहीर केला ऊसदर

पंढरपूर :  जागतिक पातळी वरती साखरेला वाढत असणार्‍या मागणीमुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीत असणार्‍या ...

Read more

महाविकास आघाडीतील सर्वच मंत्र्यांना संजय राऊतांचे आवाहन

मुंबई : महाविकास आघाडीतील सर्वच मंत्र्यांना आवाहन आहे. नुसते खुर्च्यावर बसू नका. प्रतिहल्ले करा. आघाडीच्या नेत्यांनी फक्त खुर्चीवर न बसता ...

Read more

पावसाचं थैमान, 26 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता, जनतेला आवाहन

नवी दिल्ली : केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे. ...

Read more

बंद अवस्थेतला ‘धाराशिव’ कारखाना केला केवळ एका महिन्यात सुरू : सहकारमंत्री

पंढरपूर : धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.४ (सांगोला सहकारी साखर कारखाना) चा गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ...

Read more

Latest News

Currently Playing