Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

कंगनाला सोलापुरातून पाठवली भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची पुस्तके

Surajya Digital by Surajya Digital
November 15, 2021
in Hot News, सोलापूर
7
कंगनाला सोलापुरातून पाठवली भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची पुस्तके
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पद्मश्री पुरस्कार मिळालेली वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने देशद्रोही विधान करून भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले हे कोणी सांगितले तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे स्पष्टीकरण दिले होते.

याबाबत भारतीय स्वातंत्र्याबाबत कंगनाला किती अज्ञान आहे. हे दिसून येते त्यामुळे आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने कंगनाला भारतीय स्वातंत्र्याचा अभ्यास व्हावा तिच्या ज्ञानामध्ये सुधारणा व्हावी, म्हणून तीला पोस्टाने रजिस्टर करून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व लढा अशी पुस्तके घरी पाठविण्यात आली.

कंगनाने भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरू मोठा वाद निर्माण झाला आहे.

कंगनाने देशाचा अपमान केला असून, तिने माफी मागावी व पद्मश्री पुरस्कार परत करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, संपर्कप्रमुख दत्ता जाधव, संघटक महेश हिरेमठ , सिद्धाराम सुतार, आली नायकोडी, इब्राहिम शेख, इलियास शेख आदी उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* अपघातात तरूण युवकाचा मृत्यू

सोलापूर : दुचाकीला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ही घटना शुक्रवारी (दि. 12) सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारी गावाजवळ घडला.

आसिफ माशाळे असे मयत तरुणाचे नाव असून , सोलापूर जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे विभागाचे कनिष्ठ सहाय्यक कादरसाब माशाळे यांचा तो मुलगा आहे. मयत आसिफ यांची इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडियासाठी निवड झाली होती. महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली होती. त्यात आसिफचा समावेश होता.

त्याची 150 पैकी 146 मार्कस घेऊन निवड झाली होती. आसिफ हा  दुचाकीवर जात असताना ट्रिपल सीटवर वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वारांनी पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात असिफचा मृत्यू झाला. कादरसाब माशाळे यांचे ओम गर्जना चौक सैफुल येथे निवास असून दुपारी 4 वाजता अंत्यविधी जुना विजापूर नाका रेल्वे पटरी येथील मुस्लिम कब्रस्तानात होणार आहे.

Tags: #Books #Indian #War #Independence #sent #Kangana #Solapur#कंगना #सोलापूर #पाठवली #भारतीयस्वातंत्र्य #लढ्याची #पुस्तके
Previous Post

सिद्धेश्‍वर यात्रेतील नंदीध्वज सराव 1 डिसेंबरपासून सुरु

Next Post

बाबरला पुरस्कार न दिल्याने शोएब संतापला, हास्यास्पद ट्विट

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बाबरला पुरस्कार न दिल्याने शोएब संतापला, हास्यास्पद ट्विट

बाबरला पुरस्कार न दिल्याने शोएब संतापला, हास्यास्पद ट्विट

Comments 7

  1. probiere das aus says:
    4 months ago

    Self-discipline will ailment all the selections you’ll produce when you
    are playing poker.

  2. Myles Fettes says:
    3 months ago

    cheers for taking the time to discuss this, I feel strongly about it and love learning more on this topic. If possible, as you gain expertise, would you mind updating your blog with more info? as it is extremely useful for me.

  3. best infrared heaters says:
    3 months ago

    Magnificent goods from you, man. I’ve understand your stuff previous to and you’re just extremely great. I really like what you’ve acquired here, really like what you are saying and the way in which you say it. You make it enjoyable and you still take care of to keep it wise. I can not wait to read much more from you. This is really a tremendous website.

  4. http://tinyurl.com/yc8q22n5 says:
    2 months ago

    I’m impressed, I must say. Rarely do I come across a
    blog that’s both educative and interesting, and let me tell you, you have hit the nail on the head.
    The issue is an issue that not enough men and women are speaking intelligently about.
    I am very happy that I found this during my hunt for
    something relating to this.

  5. tinyurl.com says:
    2 months ago

    First off I would like to say wonderful blog! I had a quick
    question which I’d like to ask if you do not mind.
    I was curious to find out how you center yourself and clear your thoughts prior to writing.
    I’ve had a difficult time clearing my mind in getting my ideas out
    there. I do take pleasure in writing however it just seems like the first 10 to 15 minutes
    are generally wasted just trying to figure out how to begin. Any ideas
    or tips? Kudos!

  6. airlines tickets cheapest says:
    2 months ago

    My programmer is trying to convince me to move to .net from PHP.
    I have always disliked the idea because of the costs.
    But he’s tryiong none the less. I’ve been using Movable-type
    on a number of websites for about a year and am nervous about switching to another
    platform. I have heard excellent things about blogengine.net.
    Is there a way I can import all my wordpress content into it?

    Any help would be greatly appreciated!

  7. how to get cheap flights says:
    2 months ago

    Your style is so unique in comparison to other folks I’ve
    read stuff from. Thank you for posting when you have the opportunity,
    Guess I will just bookmark this site.

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697