अक्कलकोट : त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण महत्व असून या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मुर्तीस त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त आकर्षक विविध फळांनी, सुवर्ण हार, टोपने सजावट केलली आहे.
सायंकाळी हजारो दिव्यांच्या दिपोत्सवाने वटवृक्ष स्वामींचे मंदिर उजळून निघाले. प्रारंभी आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पहाटे पाच वाजता व साडेअकरा वाजता मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन पुजारी, मंंदार पुजारी यांच्या हस्ते अनुक्रमे श्रींची काकड आरती व नैवेद्य आरती संपन्न झाली.
याप्रसंगी पुणे येथील स्वामी भक्त सुयोग झेंडे यांच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या पुणे, सातारा, मालेगाव, बार्शी, जेजुरी, उस्मानाबाद, सोलापूर, मोहोळ, कोल्हापूर आदी विविध भागातून दिंडी सोबत पायी चालत येणारे पालखी सोहळे वटवृक्ष मंदिरात दाखल झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याप्रसंगी या दिंडी व पालखी सोहळ्याचे स्वागत मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. या दिंडी व पालखीसोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्तनिवास येथे भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. आलेल्या सर्व स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वामी भक्तांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून स्वामी भक्तांना मंदिरात टप्प्याटप्प्याने दर्शनाकरिता सोडण्यात आले. कोरोना संबंधित नियमावलीचे मंदिर समितीकडून सातत्याने अनाउन्समेंट द्वारे सूचना देण्यात आल्या. दिवसभर टप्प्याटप्प्याने अनेक स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन कृतार्थ झाले.
मंदीर समितीच्या वतीने मंदिरातील विविध परिसरात भाविकांना सॅनिटायझरची सोय करण्यात आली होती. येणारे प्रत्येक भाविक हे मंदीर समितीच्या सेवेकऱ्यांच्या सुचनेची दखल घेवून सॅनीटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करून टप्प्या टप्प्याने स्वामींचे दर्शन घेतले. सर्व भाविकांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त पदाधिकारी व कर्मचारी सेवक वर्गाने परिश्रम घेतले.
याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी भाविकांना सुलभ व त्वरीत दर्शन होण्यासंदर्भात मंदिर समितीकडून काळजी घेतली असून मंदिर समितीच्या वतीने मास्क, सॅनीटायझर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करून दर्शनाकरिता सोडण्यात आले. त्याचा लाभ भाविकांना सुरक्षित पणे दर्शन घेऊन माघारी जाण्यात झाला. भाविकांना त्वरीत टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडून गर्दी टाळण्यासाठी प्राधान्य दिले असल्याचे स्पष्टीकरणही इंगळे यांनी सांगितले.
Hello There. I found your blog the use of msn. That is a very smartly
written article. I’ll be sure to bookmark it and come back to learn extra of your useful information. Thank you for the post.
I will definitely comeback.
Heya i am for the first time here. I came across this board and I find It really useful & it helped me outa lot. I hope to give something back and help others like you helped me.
Howdy! I know this is kinda off topic but I’d figured I’d ask.
Would you be interested in exchanging links or maybe guest writing a blog post or vice-versa?
My site goes over a lot of the same topics as yours and I believe we could greatly benefit from each other.
If you happen to be interested feel free to send me an e-mail.
I look forward to hearing from you! Great blog by the way!
You need to get involved in a tournament for example of the best blogs on the net. I will recommend this website!
Aw, this was an exceptionally nice post. Spending some
time and actual effort to produce a top notch article…
but what can I say… I procrastinate a lot and never seem to get nearly anything
done.
Thanks , I have recently been searching for information approximately this topicfor ages and yours is the best I’ve cameupon so far. However, what concerning the bottom line?Are you certain in regards to the supply?
I’d like to find out more? I’d like to find out some additional
information.
Hi there! I’m at work browsing your blog from my new iphone4! Just wanted to say I love reading through your blog and look forward to all your posts!Carry on the outstanding work!
Hello! I understand this is somewhat off-topic but I had to ask.
Does building a well-established blog such as yours take a massive amount
work? I’m completely new to blogging however I do write
in my journal on a daily basis. I’d like to start a blog so I will be able to share my own experience and feelings online.
Please let me know if you have any kind of recommendations or tips for new aspiring
bloggers. Appreciate it!
Awesome! Its genuinely remarkable post, I have got much clear idea regarding from this piece of writing.
Saved as a favorite, I love your web site!
Hello there, just became aware of your blog through Google, and found that it’s truly informative.I am gonna watch out for brussels. I will be grateful if you continue this in future.Lots of people will be benefited from your writing.Cheers!
Spot up for this write-up, I really believe this web site requirements a great deal more consideration. I’ll likely to end up again to read a lot more, many thanks for that information.
Gucci Handbags I just read your article, i recently found it on bing, important read, i’ll sure be coming back to this page again.