Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘80% कर्मचाऱ्यांची संमती असेल तर एसटीचे खासगीकरण शक्य, आम्ही होऊ देणार नाही’

Surajya Digital by Surajya Digital
November 20, 2021
in Hot News, महाराष्ट्र
10
‘80% कर्मचाऱ्यांची संमती असेल तर एसटीचे खासगीकरण शक्य, आम्ही होऊ देणार नाही’
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकार एसटीचे खासगीकरण करु शकत नाही. 80 टक्के कामगारांची संमती असेल तर खासगीकरण करता येते नसल्याचे म्हटले आहे.

एसटीचे आम्ही खासगीकरण होऊ देणार नाही. सरकार आणि अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांना फसवत आहेत. अजूनही कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार आहेत, असल्याचा आरोप केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून तोट्यात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय समोर आला आहे, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आर्थिक संकटामुळे गटांगळ्या खात असलेल्या एसटी महामंडळाला त्यातून बाहेर काढण्याबाबत सल्ला देण्यासाठी एसटी महामंडळाने केपीएमजी संस्थेची नेमणूक केली आहे. खासगीकरण करायचे की उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधायचे, याचा सल्ला ही संस्था देणार आहे. त्यानंतर पावले उचलली जातील, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटीच्या भल्यासाठी सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा सुद्धा एक पर्याय आहे. मात्र, सध्या तरी खासगीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. इतर राज्यांमधील परिवहन मंडळांचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले आहे.

Tags: #Privatization #ST #possible #employee #consent #happen#कर्मचाऱ्यांची #संमती #एसटी #खासगीकरण #शक्य
Previous Post

रोहित-द्रविड जोडीचा पहिला मालिका विजय, हर्षल पटेल सामनावीर

Next Post

सोलापुरातील लाचखोर मुख्याध्यापकाची पोलीस कोठडीत रवानगी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मंगळवेढ्यात बँकेसमोर तरुणावर जीवघेणा हल्ला, सोलापुरात मॅच सट्टा बाजारप्रकरणी चार उच्चशिक्षित तरुणांना अटक

सोलापुरातील लाचखोर मुख्याध्यापकाची पोलीस कोठडीत रवानगी

Comments 10

  1. Marylou says:
    4 months ago

    Your method of describing all in this post is actually good, all be
    able to easily understand it, Thanks a lot.

  2. Jane says:
    4 months ago

    Hey there, I think your website might be having browser compatibility issues.
    When I look at your blog site in Opera, it looks fine but when opening in Internet Explorer,
    it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up!
    Other then that, superb blog!

  3. Geoffrey says:
    4 months ago

    Excellent article! We will be linking to this particularly great article on our site.Keep up the great writing.

  4. ซุปเปอร์สล็อต says:
    3 months ago

    Thanks so much for the article.Much thanks again. Want more.

  5. Tawjeeh Booking says:
    2 months ago

    I think this is a real great blog post.Really looking forward to read more. Cool.

  6. best vibrators says:
    2 months ago

    Looking forward to reading more. Great post.Really looking forward to read more. Want more.

  7. tap repair says:
    2 months ago

    Fantastic blog post.Thanks Again. Really Cool.

  8. mouse exterminator cost uk says:
    2 months ago

    Very informative blog post.Really thank you!

  9. bug inspection near me says:
    2 months ago

    Great, thanks for sharing this blog.Really thank you! Much obliged.

  10. Blockchain Angel investors says:
    2 months ago

    I really enjoy the blog post. Cool.

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697