मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे नताशा आव्हाडचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला. अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरेज झालं.
नताशा यांचा विवाह ॲलन पटेल यांच्या समवेत झाल्यानंतर मुलीचे वडील म्हणून मंत्री जितेंद्र आव्हाड अत्यंत भावुक झाले. मुलीच्या सांगण्याप्रमाणे साध्या पद्धतीने विवाह केल्याचे आव्हाड यांनी सांगितलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह रजिस्टर पद्धतीने विवाह संपन्न झाला. या प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड भावूक झालेले दिसले. एका बापाच्या भावूक भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होत्या. यावेळी माध्यामांसमोर त्यांनी आपले मन मोकळे केले.
नि:शब्द झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी, २५ वर्षे आपल्या अंगाखांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार ही भावनाच खूप वेदनादायी आहे. या कठीण वेळी एखाद बाप काय बोलणार, असे म्हणत त्यांनी आपले डोळे पुसले. किताही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी मन तयार होत नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपल्यावर प्रेम करणारी, वेळेप्रसंगी ओरडणारी मुलगी उद्या घरात नसणार म्हणजे घराचं घरपणच जाणार. लग्न साध्या पद्धतीने व्हावे ही मुलीचा इच्छा होती म्हणूनच या पद्धतीने लग्न करण्यात आले आहे, अशी माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी दिली.
जितेंद्र आव्हाडांचा जावई ॲलन पटेल हा त्यांची मुलगी नताशाचा बालमित्र आहे. इयत्ता पहिलीपासूनच ते एकत्र शिकत होते. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं असून ॲलन पटेलचे शिक्षण एमएस अन फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. ॲलन पटेल स्पेनमधली मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे.
मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं असून मतदारसंघातल्या लोकांसाठी लग्नाचं रिसेप्शन ठेवलं जाणार असल्याची माहिती आहे.
या विवाह सोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते.
गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांनी मुलीचे लग्न साधेपणाने करणे आदर्शवत आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच घरगुती पद्धतीने गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर गोंधळाचे फोटो शेअर केले होते. यावेळी ते भावूक होताना दिसले होते. यावेळी एका राजकीय नेत्याची ही हळवी बाजूही सर्वांसमोर आली.
”२५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे, एका बापाने अशावेळी काय बोलायचं? कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही”
– जितेंद्र आव्हाड
I enjoy just taking a break from studying and visiting your blog. I just wish you posted more regularly.
the Gilmore Girls are really gorgeous, and that is the main reason why i watch that tv show~
Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you relied on the video to make your point. You definitely know what youre talking about, why throw away your intelligence on just posting videos to your site when you could be giving us something enlightening to read?
коли закінчиться війна в україні передбачення коли закінчиться війна в україні 2022 передбачення скільки буде тривати війна в україні
Бетмен 2022 Дивитись онлайн Бетмен Фільм Бетмен дивитись онлайн
Бетмен онлайн Дивитись фільм Бетмен Фільм Бетмен (2022) дивитись онлайн
The Batman The Batman Дивитись фільм Бетмен
The Batman Бетмен 2022 Дивитись онлайн Бетмен
Дивитись фільм Бетмен Дивитись онлайн Бетмен Бетмен дивитися онлайн
Бетмен 2022 Бетмен онлайн Бетмен 1989 дивитися онлайн
Дивитись фільм Бетмен Фільм Бетмен (2022) дивитись онлайн Бетмен дивитися онлайн
Фільм Бетмен дивитись онлайн The Batman Фільм Бетмен дивитись онлайн
Бетмен дивитися онлайн Бетмен дивитися онлайн Фільм Бетмен дивитись онлайн
Дивитись онлайн Бетмен Бетмен 2022 Дивитись онлайн Бетмен
Дивитись онлайн Бетмен Дивитись фільм Бетмен Фільм Бетмен дивитись онлайн
Дивитися Бетмен Фільм Бетмен (2022) дивитись онлайн Бетмен фільм
Бетмен онлайн Дивитися Бетмен Бетмен фільм
Бетмен фільм Фільм Бетмен дивитись онлайн Фільм Бетмен (2022) дивитись онлайн
Дивитись онлайн Бетмен Бетмен 1989 дивитися онлайн Дивитися Бетмен
Бетмен онлайн Фільм Бетмен (2022) дивитись онлайн Бетмен 1989 дивитися онлайн
Дивитись фільм Бетмен Фільм Бетмен дивитись онлайн Бетмен дивитися онлайн
Бетмен 2022 The Batman Фільм Бетмен (2022) дивитись онлайн
Фільм Бетмен дивитись онлайн The Batman Бетмен онлайн
Бетмен дивитися онлайн The Batman Бетмен дивитися онлайн
Бетмен фільм Бетмен фільм Фільм Бетмен (2022) дивитись онлайн
http://bitly.com/legenda-destan-vse-serii
http://bit.ly/legenda-destan-vse-serii
https://bitbin.it/xUNGaaQL/
https://bitbin.it/M6s1z3Ei/
https://t.me/holostyaktntofficial2022
Охотник на лис
Гарри Поттер и Дары Смерти
Филомена
Рассказ Служанки
Последний богатырь 2
Во все тяжкиеё
Гонка
Аквамен
На пятьдесят оттенков темнее
Игра в имитацию
12 лет рабства
Отрочество
Выживший
Гравитация
Безумный Макс
Главный герой
Человек-паук Вдали от дома
Скажене Весiлля 2
Хранитель времени
Капитан Филлипс