मुंबई : MPSC परीक्षेबाबत पुन्हा मोठा निर्णय झाला आहे. MPSC ची येत्या २ जानेवारीला होणारी परीक्षा रद्द झाली आहे. ही परीक्षा नंतर घेतली जाणार आहे. लवकरच या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असं सांगण्यात आलंय.
MPSC ने एका पत्राद्वारे हे स्पष्ट केलंय. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.परिक्षा पुढे ढकलल्याने नवं वेळापत्रक जाहीर होणार असून रविवारी दोन जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/tjqHxgbdkw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येत्या दोन जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलंय की, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक ०२ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलण्यात येत आहे.
परीक्षेची सुधारित वेळ, दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नाहीत. यामुळे उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. त्यांना परीक्षेस बसण्यास मिळावे म्हणून सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
Please let me know if you’re looking for a article author for your
weblog. You have some really great articles and I feel I would be a
good asset. If you ever want to take some of the load off, I’d absolutely love
to write some articles for your blog in exchange for a link back to mine.
Please blast me an email if interested. Many thanks!
I like it whenever people get together and share opinions.
Great website, stick with it!
Excellent article! We will be linking to this particularly great post on our
website. Keep up the good writing.
It’s rare knowledgeable men and women for this topic, however you be understood as you know what you’re referring to! Thanks
I just could not leave your website prior to suggesting that I actually enjoyed the usual info an individual provide to your guests? Is going to be again continuously to check out new posts.
Im obliged for the post.Thanks Again. Keep writing.
Very neat article post.Much thanks again. Much obliged.
Major thankies for the blog.Thanks Again. Much obliged.
Really enjoyed this blog.Thanks Again. Keep writing.
Thanks for sharing, this is a fantastic post. Keep writing.
Awesome post.Really thank you! Will read on…
Fantastic post.Thanks Again. Keep writing.