मुंबई : एसटी (st) कर्मचाऱ्यांचा संप (strike) अद्यापही सुरू आहे. त्यातच आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक (appointment) करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे 55 हजार संपकऱ्यांना नोटीस (notice) बजावली आहे. आतापर्यंत एसटी महामंडळातील तब्बल 1144 कर्मचारी बडतर्फ ( To the side) करण्यात आले आहेत. तर 11 हजार 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई (action) करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेला संप अद्यापही सुरू असून महामंडळाने आता आक्रमक भूमिका (role) घेतली आहे. वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही फार कमी प्रमाणात कर्मचारी (worker) रूजू झाल्यामुळे आता एसटी महामंडळाने वाहतूक सुरू करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. निवृत्त झालेल्या चालकांची एसटी महामंडळातून करारपद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे 55 हजार संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे.
नागरिकांची गैरसोय ( Inconvenience) टाळण्यासाठी आणि पुन्हा एकदा एसटीची वाहतूक (Transportation) सुरळीत करण्यासाठी एसटी महामंडळाने आक्रमक पवित्रा (Aggressive holy) घेतला आहे. सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना एसटी महामंडळाने साद घातली आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्या अनुषंगाने महामंडळाने जाहिरात (advertising) प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार वय 62 वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
करार पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा 26 हजार रुपये मानधन ( Honorarium) देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. ज्या विभागातून सेवानिवृत्त (Retired) झाले, त्या विभागांमध्ये करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज (applications) करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. इच्छुक उमेदवारावर एसटी महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची (accidents) नोंद नसणे, शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा अशी अटही (terms) महामंडळाने ठेवली आहे.
एसटी महामंडळाने एसटीतील सेवानिवृत्तांना आवाहन ( Appeal) करताना इतरही कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून करार पद्धतीने चालक भरती ( Driver recruitment) करून घेण्यासाठीचे अर्ज मागितले आहेत. या कंत्राटी चालकाकडे अवजड वाहन ( Heavy vehicles) चालवण्याचा किमान एक वर्षाचा अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय संबंधित उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना (License) व पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे चालकांची नियुक्ती करून देणाऱ्या संस्थांनी महामंडळाशी संपर्क (contact) साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कारणे दाखवा नोटीस एसटी महामंडळातील तब्बल 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत एसटी महामंडळातील तब्बल 1144 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. तर 11 हजार 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या 55 हजार कर्मचाऱ्यांना संप काळातील पगार (salary) मिळणार नसल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एसटीतील सेवानिवृत्तांना आवाहन करताना एसटी महामंडळाने इतरही कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून करार पद्धतीने चालक भरती करून घेण्यासाठीचे अर्ज मागितले आहेत. या कंत्राटी चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा किमान एक वर्षाचा अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव (experience) असणे आवश्यक आहे. त्याशिवाय संबंधित उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना व पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे चालकांची नियुक्ती करून देणाऱ्या संस्थांनी महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
After study several of the blogs on the website now, and i genuinely much like your strategy for blogging. I bookmarked it to my bookmark site list and will also be checking back soon. Pls take a look at my website too and make me aware what you consider.
i love to collect different models of cellphones that is why i have lots of cellphones at home;;
654437 86172Lots of writers recommend just writing and composing no matter how bad and if the story is going to develop, youll suddenly hit the zone and itll develop. 664928