पणजी : गोवा Goa विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल Yours sincerely, Arvind Kejriwal यांनी अखेर गोव्यातील आपच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. अमित पालेकर यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित announced करण्यात आले आहे. आपनं अमित पालेकर यांना सांताक्रूझ मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पणजीला panji खेटूनच असलेल्या या मतदारसंघातून अमित पालेकर आपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.
सध्या राजकीय रिंगणात उतरलेले अमित पालेकर हे भंडारी समाजातील असून एक युवा राजकीय नेते Young political leaders म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे ते एक गोव्यातील आघाडीचे वकीलही आहे. त्यांनी काही काळ पत्रकार reporter म्हणून काम केल्याचंही स्थानिक पत्रकारांनी म्हटलंय. अत्यंत हुशार, हजरजबाबी म्हणून अमित पालेकर ओळखले जातात. भंडारी समाजातील आघाडीचे वकील असलेल्या अमित पालेकर यांचं अनेक भाषांवर प्रभुत्वही आहे.
भाजपाला bjp कोंडीत पकडण्यासाठी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी देऊ, अशी घोषणा त्यांनी आधीच केली होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून Amit Palekar अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केली. भंडारी समाजाच्या मनात अन्यायाची भावना गेली अनेक वर्ष सत्ताधारी पक्षांविरोधात आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी आपण जातीचं राजकारण करत नसून अन्याय दूर करण्यासाठी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून देत आहोत, असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.Goa: Amit Palekar is your Chief Ministerial candidate
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
‘आप’ने अमित पालेकर यांना सांताक्रूझ sanntacrus (SantaCruz) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पणजीला खेटूनच असलेल्या या मतदारसंघातून अमित पालेकर Amit Palekar आपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. भंडारी समाजाच्या मनात अन्यायाची भावना गेली अनेक वर्षे आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी आपण जातीचे राजकारण करीत नसून, अन्याय दूर करण्यासाठी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून देत आहोत, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
अमित पालेकर Amit Palekar यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. त्यांची आई माजी सरपंच होत्या. त्यामुळे त्यांनी राजकारण जवळून अनुभवले आहे. अशातच गेल्या वर्षभरापासून ते स्वतः राजकारणात सक्रिय आहेत. आपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमित पालेकर हा आपचा एक आक्रमक चेहरा An aggressive face of yours म्हणून समोर आला आहे. ते गोव्यातील आघाडीचे वकीलही आहे.
गोव्यात भंडारी मतदार हा एक महत्त्वाचा गट आहे. हेच हेरुन अरविंद केजरीवाल यांनी ही राजकीय खेळी केली असल्याचा टोला विरोधकांनी लावला होता. ओबीसींमधील obc साठ टक्के मतदार हे भंडारी असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली असून त्याचा फायदा येत्या निवडणुकीत ‘आप’ला होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
भंडारी bhandari चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जरी दिला असला, तरिही ज्या मतदारसंघातून अमित पालेकर Amit palekar निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरले आहेत, तो मतदारसंघ काँग्रेसचा congress गड म्हणून ओळखला जातो. सध्या रुदॉल्फ फर्नांडिस farnadis यांचं तगडं आव्हान अमित पालेकरांना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीआधी पार पार करुन दाखवावं लागणार आहे.