मोहोळ : मोहोळ तालुका परिसरातील एका विवाहितेचा विनयभंग करून तिला आणि तिच्या पतीचा husband दगडाने मारहाण केल्याप्रकरणी सागर सहदेव लाड (वय 27 रा. वाफळे ता. मोहोळ mohal) या कला शिक्षकाला art teacher अटक करून दोन दिवसाची पोलिस कोठडी घेतली.
मोहोळ परिसरातील ती विवाहिता सायंकाळच्या सुमारास घराजवळ काम work करीत होती. त्यावेळी सागर लाड sagar lad याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. तिने आरडाओरड केली असता त्याने तिला मारहाण केली. तिचे पती सोडविण्यास आले. तेव्हा त्याने दगडाने दोघांना मारहाण केली. आणि जिवे ठार मारण्याची धमकी Threats to kill दिली होती. या घटनेची फिर्याद विवाहितेने मोहोळ पोलिसात दाखल केली.
त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला अटक केली. त्या आरोपी विरुद्ध माढा पोलीसात madha police देखील पेट्रोल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. हवालदार आदलिंगे हे पुढील तपास करीत आहेत. Stoning to death; Mohol teacher in police custody
□ सख्ख्या भावाला फाशी देऊन खुनाचा प्रयत्न, आरोपीला पोलीस कोठडी
सोलापूर – समाईक शेतातील बांधाच्या वादातून सख्ख्या भावाला फाशी देऊन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना (आष्टी ता. मोहोळ) येथे सोमवारी (ता. 17) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी जखमीच्या injured मोठ्या भावाला अटक करून पोलिस कोठडी घेतली आहे.
भारत विठ्ठल केदार (वय ५२ रा.आष्टी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळच्या पोलिसांनी लक्ष्मण उर्फ कामराज विठ्ठल केदार (वय ५४) याला अटक arrested करून दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
केदार बंधूमध्ये शेतातील बांधाचा वाद आहे. त्या कारणावरून दोघात नेहमी भांडण होत असत. १४ जानेवारी रोजी त्याने याच कारणावरून भांडण करून भारत केदार यांना तुला फाशी देऊन मारतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर सोमवारी Monday दुपारी ते वस्तीवर काम करीत होते. तेव्हा लक्ष्मण केदार हा तेथे येऊन शेळ्या बांधण्याच्या दोरीने त्यांच्या गळ्याला फास आवळला. त्यांनी फास सोडवून आरडाओरड केली. तेव्हा त्यांची पत्नी आणि भावजय घटनास्थळी पळत आले. त्यामुळे लक्ष्मण केदार हा पळून गेला. अशी नोंद मोहोळ पोलिसात झाली . पुढील तपास investigating फौजदार खापरे करीत आहेत.
□ बाणेगाव येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – बाणेगाव (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या मल्लिकार्जुन नागनाथ थोरात (वय 38) इसमाने राहत्या घरात गळफास Throat घेऊन आत्महत्या sucide केली.
मंगळवारी (ता. 18) दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याने घरातील छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात Civil hospital दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत death झाला. काही काम नसल्याने त्याचा मनस्ताप Heartache करून घेऊन त्याने हा प्रकार केला, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.