Saturday, December 9, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर : शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital by Surajya Digital
January 22, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
सोलापूर : शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शेतात पाखरे राखताना शेततळ्यात पडून सारिका ढेकळे आणि तिच्या दोन चिमुरडींचा अपघाती मृत्यू झाला नसून तिचा हुंड्यासाठी सासरी छळ केल्यामुळे तिने दोन्ही चिमुरडीसह शेततळ्यात उडी टाकून आत्महत्या sucide केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या पतीसह १० जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा crime दाखल झाला आहे.

त्यापैकी मयताचा पती, दीर आणि सासरे या तिघांना पोलिसांनी अटक  arrested केली. त्यांना २ दिवस पोलिस कोठडीत police custody ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी आर.ए. मिसाळ यांनी आज शनिवारी (ता. २२) दिला. ही घटना पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे काल शुक्रवारी Friday दुपारच्या सुमारास घडली होती .

आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे (वय २३) त्याचा भाऊ अण्णासाहेब  ढेकळे (वय २६) आणि वडील उत्तम मच्छिंद्र ढेकळे (वय ५४ सर्व रा. पाथरी ता.उत्तर सोलापूर) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याशिवाय अनिता  उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे (रा. पाथरी), विलास सुरवसे त्याची पत्नी सोजरबाई सुरवसे (रा.नंदगाव ता. तुळजापूर) साळूबाई बाळा गुंड, बाळा गुंड आणि छकुली (सर्व रा. पाथरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात मयत सारिका ढेकळे sarika यांची आई लक्ष्‍मीबाई व्यंकट सुरवसे (रा. नंदगाव ता. तुळजापूर) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.९ मे २०१७ रोजी विवाह झाल्यानंतर आपली मुलगी सारिका ढेकळे हिला सासरकडील लोकांनी लग्नात मानपान, सोने दिले नाही म्हणून टोचून बोलणे, माहेरी न पाठवणे ,फोनवर बोलू न देणे,उपाशी ठेवणे तसेच दोन्ही मुलीच झाल्या म्हणून तिला मारहाण करून क्रूरपणाची वागणूक देत होते.

त्यांच्या मानपानच्या मागणीला कंटाळून आपली मुलगी सारीका हिने गुरुवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास दोन्ही मुलींसह आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना २ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने court आज दिला. या प्रकरणात आरोपी तर्फे एडवोकेट नवगिरे यांनी सरकारतर्फे बनसोडे यांनी काम पाहिले. पुढील तपास फौजदार दीपक दळवी हे करीत आहेत. Solapur: A case has been registered against 10 persons including her husband for drowning her mother and two daughters in a farm

Tags: #Solapur #case #registered #10persons #husband #drowning #mother #two #daughters #farm#सोलापूर #शेततळ्यात #बुडून #आई #दोनमुली #मृत्यूप्रकरणी #पती #गुन्हा #दाखल
Previous Post

सरोगसीद्वारे बाळ, प्रियांका चोप्राचं बाळ काही दिवस रुग्णालयातच राहणार

Next Post

एसटी चालकाने उदरनिर्वाहासाठी हाती घेतला ‘वस्तरा’; एसटीच्या संपामुळे संसार उघड्यावर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
एसटी चालकाने उदरनिर्वाहासाठी हाती घेतला ‘वस्तरा’; एसटीच्या संपामुळे संसार उघड्यावर

एसटी चालकाने उदरनिर्वाहासाठी हाती घेतला 'वस्तरा'; एसटीच्या संपामुळे संसार उघड्यावर

Latest News

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

by Surajya Digital
December 6, 2023
0

...

तेलंगणातील बीआरएसची हवागुल, सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

तेलंगणातील बीआरएसची हवागुल, सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

by Surajya Digital
December 4, 2023
0

...

काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

by Surajya Digital
December 3, 2023
0

...

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

by Surajya Digital
November 28, 2023
0

...

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

by Surajya Digital
November 25, 2023
0

...

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

by Surajya Digital
November 24, 2023
0

...

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

by Surajya Digital
November 23, 2023
0

...

साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

by Surajya Digital
November 22, 2023
0

...

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

by Surajya Digital
November 21, 2023
0

...

मोबाईल कंपनीच्या अभियंत्याला मागितली पन्नास हजाराची खंडणी

सूरत-चेन्नई महामार्ग; अंतिम नोटीसीची मुदत संपली, पोलीस बंदोबस्तात सक्तीने ताबा

by Surajya Digital
November 21, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© Website Design by Digital Buffalo - 9028927697