Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Surajya Digital by Surajya Digital
January 26, 2022
in Hot News, महाराष्ट्र
0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेने women अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा suicide प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पण सुदैवानं पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेला वाचवण्यात आले. दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या cooperative bank फसवणूक cheteing प्रकरणी न्यायालयात court दोषारोपपत्र Indictment दाखल नसल्यामुळे त्या महिलेने हे टोकाचं पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे.

दत्तात्रय महाराज कळंबे जावली jawali सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप नलावडे कुटुंबीयांनी केला आहे. Attempt of self-immolation of a woman in front of the Collector’s office

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

या प्रकरणी ३ गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत. असे असतानाही पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल केले नााही. या कारणातून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नलावडे nalawade  कुटुंबातील ज्योती नलावडे यांनी आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. यावेळी पोलिसांनी संबंधित महिलेला अटकाव करत ताब्यात घेतले.

जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्‍ताला असणाऱ्या पोलिसांसमोरच ज्‍योती नलावडे यांनी आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. यावेळी पोलिसांनी त्‍यांच्या हातातील ज्‍वलनशील पदार्थ काढून घेत, त्‍यांना ताब्‍यात घेतले. अचानक घडलेल्‍या या प्रकारामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: #Attempt #self-immolation #woman #Collector's #office#जिल्हाधिकारी #कार्यालय #महिला #आत्मदहन #प्रयत्न
Previous Post

मायनस 40 डिग्री तापमान अन् 15000 फूट उंचीवर जवानांनी फडकवला तिरंगा

Next Post

सासू पूजा करत असताना सुनेने झाडली गोळी, सासूचा मृत्यू

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सासू पूजा करत असताना सुनेने झाडली गोळी, सासूचा मृत्यू

सासू पूजा करत असताना सुनेने झाडली गोळी, सासूचा मृत्यू

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697