यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी aarni गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सासूसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात सुनेने शेजारील निवृत्त जेलरची retired jailer बंदूक gun 🔫 चोरली. त्यानंतर सासू पूजा करीत असतानाच सासूवर गोळी झाडली. या घटनेत सासूचा मृत्यू झाला आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास investigating करत सुनेला अटक arrested केली आहे.
सासूवर गोळ्या झाडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सासूचा मृतदेह deadbody पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. याप्रकरणी अखेर पोलिसांनीही कारवाई action करत हत्या करण्याच्या आरोपाखाली सुनेला ताब्यात घेतलं आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरु असून या हत्येमागे घरगुती कारणाव्यतिरीक्त आणखी काही कारणं आहेत का, याचा शोध घेतला जातो आहेत. मात्र या घटनेनं संपूर्ण यवतमाळ yawatmal हादरुन गेलं आहे.
शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सुनेनं आधी रिव्हॉल्वर चोरली. यानंतर आपल्याच सासूची गोळ्या झाडून सुनेनं हत्या murder केली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सासूनं जागीच मृत पावली. Yawatmal- Gold shot while mother-in-law was worshiping, mother-in-law killed
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
हत्या करणाऱ्या सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी आता अधिक पोलिस police तपास सुरु आहे. आशा किसनराव पोरजवार असं मृत सासूचं नाव असून त्यांच्या सूनेचं नाव सरोज अरविंद पोरजवार (Saroj Arvind Porajwar) असं आहे. अत्यंत गरीब असलेल्या पोरजावर कुटुंबातील Porjwar family सासू सुनेत सातत्यानं वादंग व्हायचा.
21 जानेवारी रोजी सरोज यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर Retired Jailor Prabhu Gavhankar यांची रिव्हॉल्वर चोरली होती. रिव्हॉल्वर चोरीला गेल्याचं समजताच याबाबत पोलिसात तक्रारही देण्यात आली होती. आर्णी पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कुणालाच रिव्हॉल्वर सापडलं नव्हतं. हत्या करणाऱ्या सरोज यांनी तब्बल चार दिवस four-day हे रिव्हॉल्वर लपवून ठेवलं होतं. घरातच रिव्हॉल्वर लवून ठेवल्यानंतर योग्य वेळ पाहून सरोज पोरजवार यांनी आपल्याच सासूचा खून केलाय.
आशा पोरजवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अरविंद हा देखील भाजीचा व्यवसाय करत होता. दोघं मिळून भाजीचा व्यवसाय Vegetable business सांभाळायचे. तर दुसरा मुलगा हा नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लग्नानंतर अरविंद यांची पत्नी सरोज यांच्यामध्ये आणि अरविंद यांची आई आशा यांच्यात सातत्यानं वाद व्हायचे. घरगुती कारणावरुन सुरु असलेल्या वादातून अखेर सुनेनच सासूचा खून करण्याचा टोकाचा निर्णयच घेतला. खरोखरच आपल्या सासूचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.