Wednesday, May 18, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

बांग्लादेशात इस्कॉन मंदिरात हल्ला

Surajya Digital by Surajya Digital
March 18, 2022
in Hot News
7
बांग्लादेशात इस्कॉन मंदिरात हल्ला
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ढाका : बांग्लादेशात पुन्हा एका हिंदू मंदिरांवर हल्ला झाला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाका येथील ISKCON च्या राधाकांत मंदिरात जमावाने हल्ला केला आहे. यावेळी मंदिरात तोडफोड करण्यात आली. तसेच मंदिरातील काही किमती वस्तू चोरण्यात आल्या. या हल्ल्यात काही जण जखमी झाल्याचे वृत्तही आहे. जवळपास 200 लोकांनी हा हल्ला केला. बांग्लादेशात गेल्या 9 वर्षात 3600 पेक्षा जास्त हल्ले झाले आहेत.

या मंदिरातील काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांच्या रक्षणाची बांगलादेश सरकारने दिलेली आश्वासनं पुन्हा एकदा फोल ठरली आहेत. मंदिरावर हल्ला केला मात्र हल्लेखोर एवढ्यावरतीच न थांबता त्यांनी राधाकांता मंदिरामध्ये लूट केली आणि तेथील मंदिर कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली आहे. Attack on ISKCON temple in Bangladesh

बांगलादेशमधील इस्कॉन मंदिराची जमावाकडून तोडफोड आणि लूटमार करण्यात आली असून त्यात अनेक जण जखमी झाले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
ज्या देशाच्या निर्मितीसाठी भारताने रक्त सांडले आहे त्या बांगलादेशात हिंदूंविरुद्ध अशा सुनियोजित पद्धतीने हल्ले करणे वेदनादायक आहे. जाहीर निषेध. pic.twitter.com/Wv65EKuPdN

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 18, 2022

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

बांग्लादेशात पुन्हा एकदा मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. ढाक्यातील लाल मोहन साहा रस्त्यावर असलेल्या इस्कॉनच्या राधाकांता मंदिरात जवळपास 200 जणांचा जमाव घुसला होता. या जमावाने मंदिरात तुफान तोडफोड करत लुटालूटही केली. या हल्ल्यात किमान 3 जण जखमी झाले आहेत. सुमंत्रा चंद्रा श्रावण, निहार हलदार, राजीव भद्रा अशी जखमींची नावे आहेत. हाजी शफीउल्ला हा हल्लेखोरांचा म्होरक्या असल्याचं कळालं आहे. यापूर्वी ढाक्यातल्याच टीपू सुलतान रस्त्यावरील आणि चितगाँगच्या कोतवाली भागातील मंदिरात अशाच प्रकारची तोडफोड करण्यात आली होती.

दरम्यान, या हल्लेखोरांच्या हल्ल्यात अनेक हिंदू (Hindu) जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बांग्लादेशात हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या घटना याआधी देखील अनेक वेळा घडल्या आहेत. मागील वर्षी नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये देखील काही दुर्गा पूजा मंडपांवरती जमावाने हल्ले केले होते. तसंच अनेक मंदिरांवरही हल्ले झाले होते या हल्ल्यांमध्ये 2 हिंदूंसह 7 जणांचा मृत्यूही झाला होता.

Tags: #Attack #ISKCON #temple #Bangladesh#बांग्लादेश #इस्कॉन #मंदिर #हल्ला
Previous Post

‘द काश्मीर फाईल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा

Next Post

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री; परभणी आणि गोदिंयाचे पालकमंत्रीपद कोणाकडे ?

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री;  परभणी आणि गोदिंयाचे पालकमंत्रीपद कोणाकडे ?

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री; परभणी आणि गोदिंयाचे पालकमंत्रीपद कोणाकडे ?

Comments 7

  1. bounce houses says:
    2 months ago

    Hi, I read your blog on a regular basis.
    Your story-telling style is awesome, keep it up!

    Feel free to visit my webpage … bounce houses

  2. https://studyeduvn.livejournal.com/ says:
    2 months ago

    Hey there this is somewhat of off topic but I was wondering if blogs
    use WYSIWYG editors or if you have to manually code with
    HTML. I’m starting a blog soon but have no coding expertise so I wanted to get guidance from someone with experience.
    Any help would be greatly appreciated!

  3. abc-ingenieria geotecnica pdf says:
    2 months ago

    Tenemos los mejores software y libros gratis sobre mecánica de
    suelos, taludes, mecánica de rocas, geofísica, también realizamos consultorías
    de suelos para su construcción, tenemos experiencia en la
    rama y con los mejores especialistas profesionales en el área

  4. Winifred says:
    2 months ago

    Wonderful article! This is the type of info that should be shared across the internet.
    Shame on the seek engines for not positioning this put up upper!

    Come on over and talk over with my web site . Thanks =)

  5. situs judi online kbo77 says:
    2 months ago

    Hi there, I desire t᧐ subscribe for this website to get latest սpdates, so where
    can i ⅾⲟ it pleaѕe help out.

    My web page :: situs judi online kbo77

  6. IN says:
    2 months ago

    Hmm is anyone else experiencing problems with the images on this blog loading?
    I’m trying to determine if its a problem on my end or if it’s the
    blog. Any suggestions would be greatly appreciated.

  7. 스튜어디스 룩북 says:
    2 months ago

    Nice post. I used to be checking constantly this weblog and I’m inspired!
    Very useful info specially the final part
    🙂 I care for such info much. I used to be seeking this certain information for a long time.
    Thank you and best of luck.

    Feel free to visit my web blog: 스튜어디스 룩북

वार्ता संग्रह

March 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697