मुंबई : विद्यार्थ्यांचा शिक्षणातील पाया मजबूत व्हावा यासाठी नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची Setu course अंमलबजावणी केली जाणार आहे. मागील इयत्तेतील महत्वाच्या क्षमतांवर आधारित 30 दिवसांचा सेतू शाळांमध्ये शिकवला जाणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. Setu course Setu course: Big decision to compensate students for their academic loss
विद्यार्थ्यांचा शिक्षणातील पाया मजबूत व्हावा यासाठी नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. मागील इयत्तेतील महत्वाच्या क्षमतांवर आधारित 30 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला जाणार आहे.
कोरोनामुळे 2 वर्षांपासून शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केला जाणार आहे.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 अहवालामध्ये भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्याचे समोर आले आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असल्याणे राज्य स्तरावर नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र विषयासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम इयत्ता निहाय तयार करण्यात आला आहे. मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर हा अभ्यासक्रम आधारित आहे.
राष्ट्रीय अहवालात भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या Setu course विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्याचे समोर आले आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे राज्य स्तरावर नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
इयत्ता दुसरी ते दहावीच्या Setu course विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विषयनिहाय आणि इयत्तानिहाय तयार करण्यात आला आहे. मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर हा अभ्यासक’म आधारित असणार आहे.
सेतू अभ्यासक्रम Setu course 30 दिवसांचा असून, शालेय कामकाजाच्या दिवसातच हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या संदर्भात शिक्षक व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी सूचना दिल्या जाणार आहेत. सेतू अभ्यासक’मात विद्यार्थी विषयनिहाय कृतीपत्रिका म्हणजेच वर्कशीट प्रत्येक दिवशी सोडवतील या प्रकारे नियोजन केले गेले आहे.
□ राज्यभरातील शाळांसाठी
(विदर्भातील शाळा सोडून)
17 व 18 जून 2022
– सेतू अभ्यासक्रम
20 जून ते 23 जुलै 2022
– उत्तर चाचणी
25 ते 26 जुलै 2022
– विदर्भ भागातील शाळांसाठी
कालावधी
पूर्वचाचणी 1आणि 2 जुलै 2022
– तीस दिवसांचा सेतू अभ्यास
4 जुलै ते 6 ऑगस्ट 2022
□ उत्तर चाचणी
8 ते 10 ऑगस्ट 2022 सेतू अभ्यासक्रम 30 दिवसांचा आहे. हा अभ्यासक्रम शालेय कामकाजाच्या दिवसातच शिकवला जाणार आहे. या बद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. सेतू अभ्यासक्रमात विद्यार्थी विषयनिहाय वर्कशीट प्रत्येक दिवशी सोडवतील या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.