Day: October 31, 2022

सांगोला । पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने सात वारकरी ठार

● कोल्हापुरातील वारकरी असल्याची माहिती   सोलापूर : कार्तिकी एकादशी सोहळ्याला निघालेल्या वारकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडल्याची घटना समोर आली आहे. ...

Read more

सोलापूर । वादग्रस्त शिक्षणाधिकारी ठरला अखेर लाचखोर; लोहाराला ठोकल्या बेड्या

  सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार हे कायम वादग्रस्त ठरले आहेत. अखेर त्यांना लाच घेताना ...

Read more

रवी राणा यांनी मागितली माफी; पण बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार

  मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा ...

Read more

दिल्लीचे ‘पाणी’ नाही चांगले, गड्या आपला महाराष्ट्रच परवडला

□ नितीन गडकरींनी पुन्हा 'टोला' लगावला मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील परखड बोलणारे तसेच कार्यक्षम मंत्री म्हणून लौकिक ...

Read more

राजन मालकांनी अखेर ‘दांडपट्टा’ फिरवला, मनात दडलेला भाजपचा ‘हुंदका’ उफाळला

□ अकलूजकरांच्या लाल दिव्यासाठी 'विडा' ही उचलला सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून मोहोळ माजी आमदार राजन (मालक) पाटील यांच्या भाजप ...

Read more

मोरबी केबल पूल अपघात मृतांचा आकडा 141 वर; 140 वर्षे जुना पूल

  गांधीनगर : गुजरातमधील मोरबी इथे झालेल्या केबल सस्पेन्शन पुलाच्या अपघातात 141 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मोरबी पोलिसांनी दिली आहे. ...

Read more

Latest News

Currently Playing