Monday, October 2, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या , महाराष्ट्रात इतक्या नद्या तरी पाणी प्रश्न’

"Parliament Dr. Name Babasaheb Ambedkar, even if there are so many rivers in Maharashtra, water question KCR BRS Sambhajinagar

Surajya Digital by Surajya Digital
April 25, 2023
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
‘संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या , महाराष्ट्रात इतक्या नद्या तरी पाणी प्रश्न’
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

संभाजीनगर : दिल्लीत संसदेची नवीन इमारत लवकरच तयार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नव्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे आवाहन केले आहे. “Parliament Dr. Name Babasaheb Ambedkar, even if there are so many rivers in Maharashtra, water question KCR BRS Sambhajinagar ते छत्रपती संभाजीनगर येथील सभेत बोलत होते. हैदराबाद येथील सचिवालयाला आम्ही बाबासाहेबांचे नाव दिले आहे, त्यांचा 125 फूट उंच पुतळा उभारला आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसची सभा पार पडली. यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पक्षप्रवेश केला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, आप असा प्रवास करीत हरिभाऊ आता बीआरएसमध्ये आले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांचे स्वागत केले आहे. चंद्रशेखर हे भारतभर आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

छत्रपती संभाजीनगरच्या सभेत के चंद्रशेखर राव यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. “शहरात आठ दिवसातून एकदा पाणी येते. महाराष्ट्रात इतक्या नद्या आहेत, पण आजही पाण्याची भीषण परिस्थिती आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असलेल्या राज्यात पिण्याचे पाणी देऊ शकत नाही? इतकी सरकारे बदलली तरी पाण्याचा प्रश्न तसाच आहे. कुणी अमेरिका-रशियावरून येणार नाही. लवकर जागे व्हा तरच आपला सुधार होईल,” असे ते म्हणाले.

 

नद्या वाहणाऱ्या राज्यात मी आलोय. या राज्यात दिवसाला दररोज सहा सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. पंतप्रधान काय करत आहेत. पाणी आणि वीज या दोन गोष्टी सर्वांनाच लागतात. जेवढे पाणी लागते त्याच्या दुप्पट पाणी भारतात आहे. मग वंचित का आहे. कारण मुख्यमंत्री, पंतप्रधान, नेत्यांची इच्छाशक्ती नाहीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला नकोत का, असा सवाल तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केला आहे.

 

Just copy #Telangana model as it is – CM KCR in Aurangabad

I’ll resign to my post if proven that the country doesn’t have enough coal reserves for next 100+ years

In TS posh Jubilee Hills to Gonds in Adilabad drink same water

Bring BRS to power in Maharashtra pic.twitter.com/Z5I72fcx6f

— Naveena Ghanate (@TheNaveena) April 24, 2023

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

केसीआर यांनी महाराष्ट्रातील पाणी, वीज प्रश्नांवर आवाज उठविला. भारताला परिवर्तन करावे लागेल. एक पक्ष पडला, दुसरा जिंकला याला परिवर्तन नाही म्हणत. अनेक पक्षांना भारताने संधी दिलीय. भारताता जे परिवर्तन यायचे आहे, त्याशिवाय भारत पुढे जाऊ शकत नाही. यासाठीच बीआरएस पक्ष जन्माला आहे. बीआरएस एका धर्मासाठी, जातीसाठी आलेला नाही. सर्वांसाठी आहे. जेव्हा नवीन ताकद येऊ लागते तेव्हा जुन्या ताकदी एकत्र येऊन हल्ला करू लागतात. पोलिसांना मागे लावतात. घाबरायचे नाहीय. आपल्या लढ्यात नेकी आहे तर निश्चितच आपण विजयी होऊ, असे चंद्रशेखर राव म्हणाले.

 

पाण्याचा योग्य वापर करण्याची विद्या अनेक देशांनी आत्मसात केली आहे. यामुळे पाण्यासाठीचे नियोजन बदलायला हवे. महाराष्ट्रात बीआरएस सरकार बनवा, पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार. जसे माझ्या राज्यात झालेय. तिथे श्रीमंत व्यक्ती जे पाणी पितो ते गरीबातला गरीब देखील पितो, असे केसीआर म्हणाले.

दुसरी बाब म्हणजे वीज. का देत नाहीत मला माहिती नाही. आठ वर्षांपूर्वी तेलंगानातील वीजेची परिस्थिती वाईट होती. तिथे दिवसाला तीन तास वीज मिळायची. आज शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जातेय. नागरिकांना २४ तास वीज दिली जाते. तेलंगाना छोटे राज्य आहे, महाराष्ट्र मोठे आहे. काय होतेय. कोळसा हवा असतो. देशात एवढा कोळसा आहे की १५० वर्षे देशाला २४ तास वीज मिळेल. हे आकडे माझे नाहीत. खोटे ठरले तर मी आता राजीनामा देईन, असे आव्हान राव यांनी दिले आहे.

 

Tags: #Parliament #Name #BabasahebAmbedkar #many #rivers #Maharashtra #water #question #KCR #BRS #Sambhajinagar#संसद #डॉबाबासाहेबआंबेडकर #नाव #महाराष्ट्र #इतक्या #नद्या #पाणी #प्रश्न #केसीआर #बीआरएस
Previous Post

मला मुख्यमंत्री व्हायचंय; नाना बोले मोदी है तो मुमकीन है !

Next Post

डीसीसी बँकेमधील नुकसानीची जबाबदारी होणार निश्चित; पुणे विभागीय सहनिबंधकांनी दिले आदेश

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
डीसीसी बँकेमधील नुकसानीची जबाबदारी होणार निश्चित; पुणे विभागीय सहनिबंधकांनी दिले आदेश

डीसीसी बँकेमधील नुकसानीची जबाबदारी होणार निश्चित; पुणे विभागीय सहनिबंधकांनी दिले आदेश

Latest News

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

by Surajya Digital
October 1, 2023
0

...

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar   May »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697