मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेले मतदार यांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना मदान यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात आता मतदानाच्या दृष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे. सुरक्षित वावर राखण्याच्या दृष्टीनेदेखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत, असेही मदान यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. कोविडबाधित नसलेल्या, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी ७.३० पासून मतदान करता येईल.
मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाइज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल, असे मदान यांनी स्पष्ट केले.
Thanks for any other great post. The place else could anyone get that type of info in such a perfect means of writing? I’ve a presentation next week, and I am on the look for such information.|
Hello there, just became aware of your weblog via Google, and found that it is truly informative. I’m gonna be careful for brussels. I will be grateful if you happen to continue this in future. Many people will likely be benefited out of your writing. Cheers!|
Spot on with this write-up, I seriously believe this web site needs far more attention. I’ll probably be back again to see more, thanks for the info!|
I am extremely impressed with your writing skills as well as with the layout on your weblog. Is this a paid theme or did you modify it yourself? Anyway keep up the nice quality writing, it is rare to see a great blog like this one nowadays.|
Now I am going away to do my breakfast, after having my breakfast coming again to read more news.
My brother suggested I might like this web site. He was once entirely right.
This put up actually made my day. You cann’t believe simply how much time
I had spent for this info! Thanks!
I am a good darling of your web site. Remain within in the angelic perform.