Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मोठा दिलासा, प्रायव्हसी अपडेटेड प्लॉन पुढे ढकलला

Surajya Digital by Surajya Digital
January 16, 2021
in Hot News, Techनिक
13
व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मोठा दिलासा, प्रायव्हसी अपडेटेड प्लॉन पुढे ढकलला
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : संवादाचं प्रमुख माध्यम बनलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने ४ जानेवारीला आपल्या नव्या सेवा शर्ती (टर्म ऑफ सर्व्हिस) जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. ८ फेब्रुवारीपासून या सेवा शर्ती लागू केल्या जाणार होत्या. मात्र टीका आणि संशयाचं वातावरण कायम असल्यानं व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या प्राइव्हसी पॉलिसीमुळे सगळीकडे असुरक्षिततेचं वातावरण तयार झालं होतं. त्यावर व्हॉट्सअ‍ॅपकडून खुलासाही करण्यात आला. पण, होत असलेली टीका आणि संशयाचं वातावरण कायम असल्यानं व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅप नवीन प्राइव्हसी पॉलिसीची घोषणा केली होती. या पॉलिसीमुळे नागरिकांची माहिती सार्वजनिक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरून बराच गदारोळ सुरू झाला आहे.

लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकाचं व्हॉट्सअ‍ॅपकडून निरसनही करण्यात आलं होतं. मात्र, संशयाचं व भीतीचं वातावरण कमी होत नसल्याचं चित्र आहे. त्यातच दुसऱ्या अ‍ॅपकडे लोक वळू लागल्यानं व्हॉट्सअ‍ॅपने प्राइव्हसी पॉलिसी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली. चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण असून, त्यामुळे प्राइव्हसी अपडेट करण्याचा निर्णय पुढे ढकलत असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे. “ज्या शर्तीची समीक्षा करून त्या स्वीकारण्यासाठी जी तारीख देण्यात आली होती, ती आम्ही मागे घेत आहोत. ८ फेब्रुवारीला कुणीही आपलं अकाऊंट बंद किंवा डिलीट करू शकणार नाही. आम्ही चुकीची माहिती दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
व्हॉट्सअ‍ॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीनं काम करतेय याविषयी स्पष्टता आणणार आहोत. १५ मे रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचणार आहोत,” असं व्हॉट्सअ‍ॅपनं म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना अटींची समीक्षा करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी भरपूर वेळ मिळावा हे आम्ही निश्चित करत आहोत. या अटींच्या आधारावर अकाऊंट डिलीट करण्याची वा बंद करण्याची आमची कोणतीही योजना नव्हती आणि भविष्यातही नसेल. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्संनी निश्चित राहावं, असंही व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केलं आहे.

Tags: #व्हॉट्सअ‍ॅप #युजर्सना #मोठादिलासा #प्रायव्हसी #अपडेटेडप्लॉन #पुढेढकलला
Previous Post

लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला आज सुरुवात; ताप, डोकेदुखी जाणवली तरी घाबरु नका

Next Post

सोलापुरात कंटेनरने आठ वाहनांना ठोकरत तिघांना चिरडले; कंटेनर चालकास बेदम मारहाण

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात कंटेनरने आठ वाहनांना ठोकरत तिघांना चिरडले;  कंटेनर चालकास बेदम मारहाण

सोलापुरात कंटेनरने आठ वाहनांना ठोकरत तिघांना चिरडले; कंटेनर चालकास बेदम मारहाण

Comments 13

  1. we just did 46 hat says:
    1 year ago

    Sweet blog! I found it while surfing around on Yahoo News. Do you have any suggestions on how to get listed in Yahoo News? I’ve been trying for a while but I never seem to get there! Many thanks|

  2. fathor says:
    1 year ago

    Hello there, just became aware of your blog thru Google, and located that it’s really informative. I’m gonna watch out for brussels. I’ll be grateful if you continue this in future. Many people will likely be benefited from your writing. Cheers!|

  3. Brittany Vasconcelos says:
    1 year ago

    Definitely believe that which you stated. Your favorite justification appeared to be on the internet the easiest thing to be aware of. I say to you, I definitely get annoyed while people think about worries that they just don’t know about. You managed to hit the nail upon the top and also defined out the whole thing without having side-effects , people can take a signal. Will likely be back to get more. Thanks|

  4. pew pew madafakas shirt says:
    1 year ago

    Its like you read my mind! You appear to know so much about this, like you wrote the book in it or something. I think that you can do with a few pics to drive the message home a bit, but instead of that, this is great blog. An excellent read. I’ll definitely be back.|

  5. Miguel Jardin says:
    1 year ago

    Very shortly this website will be famous among all blogging and site-building viewers, due to it’s fastidious articles|

  6. north carolina resident database says:
    10 months ago

    north carolina resident database Carolina, County Marriages, 1762-1979 Free.

  7. exipure reviews amazon says:
    7 months ago

    exipure reviews amazon aids your body shed fat 24 x 7.

  8. Solarbright the best floodlights says:
    7 months ago

    It is rechargeable battery gives 6 to 8 hours of light.

    Here is my web page – Solarbright the best floodlights

  9. the best high chairs for babies and toddlers says:
    7 months ago

    both LG and LiteOn makes a great performing dvd burner, they also feature those anti-shock mount,,

  10. hotshot bald cop says:
    6 months ago

    I didn’t know that.

  11. Monique Bjella says:
    6 months ago

    Good day” i am doing research right now and your blog really helped me” 

  12. Филиал коммунистической пропаганды в Ченстохове says:
    5 months ago

    Someone essentially lend a hand to make severely articles I’d state.

    That is the very first time I frequented your web page and so far?
    I amazed with the research you made to create this actual post amazing.
    Fantastic job!

  13. agen togel indonesia says:
    5 months ago

    Τhіs is гeally interesting, You’re a very skіlⅼed blogger.
    І’ve joined your гss feed and look forward to seeҝing more of your fantastic post.

    Also, I’ve shared your website in my social networks!

    My pɑge agen togel indonesia

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697