भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुुसूर येथे आज सकाळी दहा वाजता कुसूर येथील रहिवासी असलेले राहुल धरेप्पा हेळकर (वय ११ वर्ष ) याचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कुसूर येथीलच धरेप्पा हेळकर हे कुसूर येथील नागनाथ गुंडे यांचे शेत करत होते. त्यांच्याच शेतातील शेततळ्यात राहुल हेळकर हा भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेत इयत्ता आठवीत शिकत होता. ही घटना समजताच कुसुर गावात पसरताच गावात शोककळा पसरली.