नाशिक : मनमाड-मालेगाव मार्गावर कौलाने गावाजवळ भीषण अपघात झाला. कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनाने पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन्ही वाहने जळून खाक झाली.
महाराष्ट्रात दहावीची परीक्षा घेणं अशक्य, 12 वी परीक्षा केंद्र सरकार करणार घोषणा #surajyadigital #10th #12th #सुराज्यडिजिटल #केंद्रसरकार #maharashtra #अशक्य #घोषणा pic.twitter.com/k5UoUrbcFj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौलाने गावाजवळ भीषण अपघात झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यात भरधाव वेगाने सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलर आणि कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यानंतर दोन्ही वाहनाने पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन्ही वाहने जळून खाक झाली.
सोलापुरात बाजारपेठांनुसार 7 ते 2 एकेरी लाईन सुरु, शनिवार – रविवार सर्व बंद; ग्रामीणमध्ये 7 ते 11 अत्यावश्यक सेवा सुरु https://t.co/ALKnikPY4g
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
अग्निशमन दल आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावर वाहतुकीचा सुमारे 3 तास खोळंबा झाला. ही आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा टँकर पुणे येथून राजस्थानकडे जात होता. तर आयशर ट्रक हा मनमाडकडे येत असतेवेळी हा अपघात झाला.
24 तासांत 40 किमी रस्त्याचं काम पूर्ण ! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद https://t.co/G9JMpoDhFI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021