मुंबई : मनोरंजन विश्वातून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. काम करत असताना एक युनियनचा पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण आणि आपल्या व्यथा सांगितल्या आहेत.
आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या सोलापुरातील वारक-यांना पोलिसांनी दिवेघाटात अडवले. पहा काय झाले #आळंदी #वारकरी #दिवेघाट #pandharpur #सुराज्यडिजिटल #surajyadigital pic.twitter.com/atEXc4WCGw
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी आत्महत्या केली आहे. राजू सापते यांनी पुण्यामध्ये आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. राजू सापते यांनी एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यांना काही गोष्टींचा त्रास होत असल्यामुळे आयुष्य संपवत असल्याचे म्हंटलं आहे.
दु:खद घटना ! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, ऐका कारण, त्यांच्या तोंडून #sucide #आत्महत्या #director #दिग्दर्शक #surajyadigital #घटना #सुराज्यडिजिटलhttps://t.co/eMEKDuGlQX
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021
राकेश मौर्या यांनी दिलेल्या त्रासामुळे राजू सापते यांनी आत्महत्या केल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. मी संपूर्ण विचारपूर्वक आत्महत्येचा निर्णय घेत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लेबर युनियनमधील राकेश मौऱ्या यांच्या जाचाला वैतागून राजू सापते यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आसल्याचे सांगितले आहे. तसेच राजू सापते यांचे कोणत्याही प्रकारचे पेमेंट प्रोड्युसर असोसिएशन युनियनमध्ये थकित नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. राजू सापते यांनी पुढे म्हंटलं आहे की, त्यांच्याजवळ 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम त्यांना तत्काळ सुरु करायचे होते. त्यातलं एक प्रोजेक्ट त्यांना सोडून द्यावं लागलं.
अभिनेत्री यामी गौतमला ईडीचे समन्स; अटक होण्याची शक्यता https://t.co/BvQ2c4Jv6T
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021
कारण युनियन कडून मानसिक जाच सहनं करावा लागत आहे. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी आज आत्महत्या करत असल्याचे स्पष्टं केलं आहे. तसेच मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं व्हिडिओमध्ये राजू सापते म्हणाले आहेत. राजू सापते यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.
बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, 30:30:40 या सूत्राच्या आधारे https://t.co/mTDm5SdPzF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021
I am curious to find out what blog platform you are using? I’m having some small security problems with my latest website and I would like to find something more secure. Do you have any solutions?