Day: July 27, 2021

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर

नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं आणि पिकाचे मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारनं एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची ...

Read more

चिंचोळी एमआयडीसी व कोंडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन

विरवडे बु : चिंचोळी एमआयडीसी परिसरात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृश प्राणी दिसला. कामगार वर्ग कामासाठी रिक्षामधून जात ...

Read more

इंधन दरवाढीची टेन्शन मिटणार, आता चिकन वेस्टपासून बायोडिझेल

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वाचे बजेट कोसळले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला ...

Read more

कोणतीही कर – दरवाढ नाही; नगरसेवकाला ३० लाख विकास निधी

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा आज मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास पालिका मुख्य सभागृहात सुरु झाली आहे. ही सभा ...

Read more

आसाम मिझोराममधील संघर्ष चिघळला, 6 पोलिसांचा मृत्यू

नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम या राज्यांमध्ये संघर्ष चिघळला आहे. सीमावादावरून दोन्ही राज्यातील पोलिसात झालेल्या हिंसाचारात 6 पोलिसांचा मृत्यू ...

Read more

आमदार प्रणिती शिंदेने दिले भाजपला आव्हान

सोलापूर : भाजपकडून सातत्याने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते. परंतु, शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे पाणी ...

Read more

आजच्या अर्थसंकल्पीय बजेटवर संभ्रमाचे सावट, ऑफलाईन की ऑनलाईन ?

सोलापूर : आज मंगळवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा होणार आहे. सदरची सभा ऑनलाईन न घेता  ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय   गटनेत्यांनी ...

Read more

Latest News

Currently Playing