Day: July 24, 2021

कुरुल- पंढरपूर रस्त्याची दयनीय अवस्था, रस्त्यासाठी रक्तदान आंदोलन; ७७ जणांचे रक्तदान

विरवडे बु : कुरुल ते पंढरपूर हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. हा राज्य महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. ...

Read more

रैना म्हणतो ब्राह्मण तर जाडेजा म्हणतो राजपूत

नवी दिल्ली :  क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या 'मी ब्राह्मण आहे'... यासंदर्भातील वाक्यावरून वाद झाल्यानंतर आता अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने 'नेहमीसाठी राजपूत, ...

Read more

उमरगा बसस्थानकात आढळले २ बेवारस मुली, संपर्क साधण्याचे आवाहन

उमरगा : उमरगा बसस्थानकात दोन महिन्याचे स्त्री जातीचे बाळ आणि तीन वर्षाची मुलगी आज शनिवारी (दि. २४) सायंकाळी बेवारस अवस्थेत ...

Read more

सोलापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ, युवा सेनेची बैठक झाली रद्द

सोलापूर : सोलापूर रेस्टहाऊसवर वानकर-काळजे गटात एकमेकांविरोधात रेस्टहाऊसवर घोषणाबाजी झाल्याने गोंधळ उडाला. सोलापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला वानकर-काळजे गटाच्या ...

Read more

‘कोंकण हे फक्त मजा करण्यासाठी नाही’; मराठी अभिनेत्याचे मदतीसाठी आवाहन

मुंबई : कोकणात झालेल्या मुसळधार पावसाने तेथील लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. अशा परिस्थितीत कोकणाला मदतीचा हात देण्याची विनंती मराठी ...

Read more

मला पॉर्न कंटेंटसाठी कोणतीही विचारणा झालेली नाही – सई

मुंबई : पॉर्न, अश्लील व्हिडिओ किंवा वेब सीरीजच्या निर्मितीविषयी कोणतीही विचारणा झालेली नाही, असे अभिनेत्री सई ताम्हणकरने स्पष्ट केले आहे. ...

Read more

ऑलिम्पिक गुडन्यूज, भारताला मिळाले पहिले पदक, पदकांचे खाते उघडले

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारताला पहिले पदक मिळाले आहे. भारताच्या मीराबाई चानूने ...

Read more

अखेर शिल्पा शेट्टीची तब्बल 6 तास चौकशी, प्लीज, माझा चित्रपट पाहा – शिल्पा शेट्टी

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी हजेरी लावत पॉर्नोग्राफी प्रकरणात काल शुक्रवारी (ता. 23) कसून तपास ...

Read more

कोल्हापूर – सांगलीत परिस्थिती गंभीर, पुराचा धोका वाढला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दसरा चौकसह अनेक भागात पाणी जमा झाले आहे.  कृष्णा नदीची ...

Read more

वार्ता संग्रह

ट्विटर पेज

Currently Playing