Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, चौघांचा मृत्यू, 10 जखमी

Surajya Digital by Surajya Digital
December 2, 2021
in Hot News, गुन्हेगारी, महाराष्ट्र
10
ऊळेगावात दुचाकी घसरल्याने तरुण ठार, अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात क्रूझर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी क्रुझर गाडी पलटी झाली. ही घटना बुधवारी (ता.१) रात्री साडेदहाच्या सुमारास भावसार पेट्रोल पंपाजवळ घडली.

ही घटना जळगावच्या हिरापूर गावाजवळ नांदगाव रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचोरा तालुक्यातील डोंगर गाव येथील काही मजूर नांदगावकडे जात असताना चाळीसगाव तालुक्यात असलेल्या हिरापूर गावाजवळ चारचाकी (एम एच 19 ए सी 5604) ही गाडी पलटी झाली. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले.

जिल्ह्यात अवकाळीपासून सुरू असल्याने भरधाव वेगात जात असलेल्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली होती. यातील चार जण गाडी खाली दबली गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तर काही जण गाडीत अडकून पडले होते. त्यांना परिसरातील नागरिकांनी मदतीला धावत येत रुग्णालयात भरती केले आहे. जीपने मनमाडला गेले होते. तेथून परतत असताना चाळीसगाव तालुक्यातील हिरापूरजवळ त्यांची चारचाकी पलटी झाल्याने हा अपघात झाला.

पाऊस व अंधार असल्यामुळे मदतकार्याला अडथळा निर्माण झाला होता. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही नागरिकांनी तातडीने मदत करून रुग्णांना रुग्णालयात दाखल केले.  दोन जण गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रात्री रवाना करण्यात आले आहे. तर चार जणांवर चाळीसगाव सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे रवाना केले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गाडीतील सर्वच्या सर्व मजूर गंभीर जखमी झाले, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. कमलेश हरी काटे, बापू सुभाष पाटील, शेखर राजेंद्र तडवी, अनिस तडवी, शाहरुख तडवी, चंदन हरी काटे, मुक्तार तडवी, दिलीप तडवी, विकास तडवी, सचिन तडवी, नाना प्रभाकर कोळी व इतर प्रवासी वाहनात होते.

Tags: #Rains #driver #losecontrol #killed #injured#पावसामुळे #चालक #नियंत्रण #सुटले #चौघांचा #मृत्यू #जखमी
Previous Post

चिंता वाढली ! 24 देशांमध्ये ओमिक्रॉन

Next Post

पुणे डीसीसी बँकेवर २५ वर्षापासून संचालक असलेले भरणेमामा विजयाची परंपरा राखणार का ?

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पुणे डीसीसी बँकेवर २५ वर्षापासून संचालक असलेले भरणेमामा विजयाची परंपरा राखणार का ?

पुणे डीसीसी बँकेवर २५ वर्षापासून संचालक असलेले भरणेमामा विजयाची परंपरा राखणार का ?

Comments 10

  1. best garden storage boxes says:
    4 months ago

    I bet you slice it into the woods. A hundred bucks!

  2. Ruthann Skufca says:
    3 months ago

    Congratulations on having one of the most sophisticated blogs Ive come across in some time! Its just incredible how much you can take away from something simply because of how visually beautiful it is. Youve put together a great blog space –great graphics, videos, layout. This is definitely a must-see blog.

  3. AbertFax says:
    3 months ago

    скільки триватиме війна в україні коли закінчиться війна в україні 2022 скільки триватиме війна

  4. AbrtFax says:
    3 months ago

    Дивитись онлайн Бетмен Дивитись онлайн Бетмен Фільм Бетмен (2022) дивитись онлайн

  5. AbrtFax says:
    3 months ago

    http://bit.ly/legenda-destan-vse-serii

  6. AbrtFax says:
    3 months ago

    https://bitbin.it/xUNGaaQL/

  7. AbrtFax says:
    2 months ago

    https://t.me/holostyaktntofficial2022

  8. AbrtFax says:
    2 months ago

    Безумный Макс

  9. AbrtFax says:
    2 months ago

    Филомена

  10. regroupement de prêt says:
    2 months ago

    258483 876622Echt tolle Seite. Rubbish bin eigentlich nur per Zufall hier gelandet, aber ich bin jetzt schon complete von der tremendous Seite beeindruckt. Gratuliere dazu!! Viel Erfolg noch durch der sehr guten Home-page mein Freund. 818437

वार्ता संग्रह

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697