पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोने प्रवास pune Metro केला. त्याबाबत चंद्रकांत पाटील chandrkant patil म्हणाले की, आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का? पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार mp, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या कशी होऊ शकते? 11 हजार कोटींच्या या प्रकल्पामधील आठ हजार कोटी केंद्राने दिले आहेत. मेट्रोच्या ट्रायलला फक्त शरद पवार का?’
स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल question भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेप नाही, मात्र पुण्याचे एवढे आमदार mla, खासदार mp, महापौर mayor कुणीही तिथे नाही आणि पवारच मेट्रोची ट्रायल trial घेण्यासाठी कसे काय जातात, हे भाजपला bjp चांगलेच खटकले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सर्व आमदार आणि खासदारांना विशेष आवाहन केले आहे की, ही या प्रकारामुळे आमदार- खासदारांच्या हक्कांवर गदा आली आहे. प्रशासकीय ट्रायल Administrative trial असेल तर ही पवारसाहेब कशाला पाहिजेत? त्यांनी फिरायचं, फोटो काढायचे. महाविकास आघाडीच्या काळात उलट हा प्रकल्प project stop लांबला. मुंबईतला प्रकल्प बारगळलाच. त्यामुळे पवारांना दोष नाही. पण मेट्रो कंपनीवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे. सर्व आमदार – खासदारांनाही माझं आवाहन आहे, तुम्हीही कंपनीविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करा.
Don’t the people understand the work of beating the dough on Ayatya flour? ‘ Why Sharad Pawar? Violation of rights against Pune Metro Company
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका tour मारून शरद पवार यांचा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, पुणे पिंपरीतल्या आमदार-खासदाराला न कळवता, माननीय शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल केली गेली. पवारांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. ते राज्यसभा सदस्यही आहेत. पण अशा प्रकारे घाईत ट्रायल घेण्याचं काय कारण? यातून श्रेयवादाची लढाई चाललीय का?
□ पीएमच्या हस्ते होणार उद्घाटन
हा मेट्रो प्रकल्प 11 हजार कोटी रुपयांचा आहे. कंपनीला गॅरेंटी guarantee आणि इतर असा केंद्र सरकारने 8 हजार कोटी रुपयांचा वाटा त्यात उचलला आहे. 3 हजार कोटी रुपये महापालिकेने दिले. राज्य सरकारचा काही वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी pm narendra modi यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. कोविड परिस्थितीमुळे उशीरा कार्यक्रम घेऊ, असे ठरले होते. पण शरद पवार यांना ट्रायल घेण्याची एवढी घाई कशासाठी झाली, असा संतप्त सवाल केलाय.
□ केंद्र सरकार आणि फडणवीस सरकारच्या प्रयत्नाने प्रकल्प साकार
पुण्यात आठ आमदार आहे. दोन राष्ट्रवादीचे, सहा भाजपचे आमदार आहेत. खासदार बीजेपीचे आहेत. राज्यसभा सभासद प्रकाश जावडेकर prakash jawdekar बीजेपीचे आहेत. पिंपरी चिंचवडला शिवसेनेचे खासदार, एक राष्ट्रवादीचे दोन भाजपचे आमदार आहेत. पण हे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला समजत नाही का? तुमच्याकडे महाराष्ट्र राज्य maharashtra state होते, तेव्हा तुमच्या काळात तुम्ही हा प्रकल्प का नाही पूर्ण केला? देवेंद्र फडणवीस Devendra fadanvis मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळवणं, कर्जासाठीचे करार करणं, केंद्र सरकार, राज्य सरकारांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला.