Day: August 8, 2022

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना न्यायालयाची नोटीस

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने ...

Read more

राष्ट्रकुल स्पर्धा : पीव्ही सिंधूची सोनेरी कामगिरी, भारताने केली 19 सुवर्णपदकाची कमाई

नवी दिल्ली : भारताची आघाडीची आणि जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू पि.व्ही. सिंधू हिने बर्गिमहॅम येथील 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला ...

Read more

ठरलं; उद्या होणार मंत्रीमंडळ विस्तार, शिंदे सरकारचा ‘या’ नेत्यांना आला फोन

मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. परंतु अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. अशातच आता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार ...

Read more

राज्यातील 1 कोटी 66 लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर बसविणार

  सोलापूर : - राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेत महावितरणद्वारे ...

Read more

Latest News

Currently Playing