Day: September 21, 2022

ऑनलाईन मटका घेणा-या युवकाचा खून; सोलापुरातील थरारक घटना

सोलापूर  - मुळेगांव रस्त्यावरील गगाई केकडेनगरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ३५ वर्षे युवकाची गळा दाबून व नंतर धारधार शस्त्रानं सपासप वार ...

Read more

सोलापूर । रामदास कदम, गुलाबराव पाटील, शहाजीबापूंच्या पोस्टरची गाढवावरून धिंड

  □ जोडे मारून नोंदवला निषेध  □ सोलापुरात तीन तालुक्यात आंदोलने सोलापूर - ठाकरे परिवारातील सदस्यांवरील वक्तव्याचा शिवसेनेकडून आज सोलापुरात ...

Read more

‘आई’ असलेल्या भाजपाने तिकीट नाकारले तर ‘आजोबा’ मानलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विचार करू : सुरेश पाटील

  □ भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची माहिती सोलापूर : भाजपने आपल्याला पाच वेळा उमेदवारी दिली आणि जनतेनेही आपल्याला ...

Read more

धक्कादायक गौप्यस्फोट – शरद पवारांनीच ठाकरे सरकार पाडले !

  सांगली : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश ...

Read more

…म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो – मुख्यमंत्री, शिंदेंसोबत भाजपचा एकही नेता नाही

  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना ...

Read more

भावपूर्ण श्रद्धांजली ! कॉमेडीचा बादशहा, अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन

  मुंबई : अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. ते 59 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना ...

Read more

सोलापूर। भाडेकरूचा खून; मटक्याच्या पैशावरून घातपात झाल्याची चर्चा

  सोलापूर : मुळेगाव रोडवरील गंगाई केकडे नगरात मध्यरात्री दीडच्या दरम्यान एका 35 वर्षीय इसमाचा खून झाला. या घटनेने परिसरात ...

Read more

Dragon Fruit ‘ड्रॅगन फ्रूट’ लागवड करण्यासाठी शासनाचा पुढाकार; हेक्टरी 1 लाख 60 हजारांचे अनुदान

  □ शासन मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी केल्यास मिळणार अनुदान सोलापूर - राज्यात ड्रॅगन फ्रूट लागवड करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला ...

Read more

Latest News

Currently Playing