Day: September 9, 2022

गणपती पावला : अखेर शेतकऱ्यांना मदत मिळणार, आदेश जाहीर

  मुंबई : बळीराजाला गणपती बप्पा पावला आहे. आज राज्यातील शेतकर्‍यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. शेती व फळबागांचे नुकसान ...

Read more

पक्षपाती न करता दुधनी नाल्यावरील सर्व अतिक्रमणे हटवा : आमदार कल्याणशेट्टी

  अक्कलकोट : पूर्वा नक्षत्राच्या पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी तालुक्यातील दुधनीमध्ये ढगफुटी झाली. यामुळे दुधनी शहरातील अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने अनेकांच्या ...

Read more

जितेंद्र आव्हाडांना कंटाळून दिग्गज नेत्याने राष्ट्रवादी सोडली, शिंदे गटात सामील

मुंबई : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कंटाळून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे पक्ष सोडला आहे. जितेंद्र ...

Read more

उजनी तुडुंब, भीमा दुथडी; पंढरपूरचा जुना दगडी पूल पाण्याखाली

  पंढरपूर : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जोरदार पावसामुळे जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण तुडुंब भरले असून भीमा दुथडी ...

Read more

वार्ता संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

ट्विटर पेज

Currently Playing