मुंबई : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 वी आणि 10 वीच्या स्टेट बोर्डाच्या परीक्षांच्या अपेक्षित तारखा सांगितल्या आहेत.
यंदा 10 वी स्टेट बोर्डाच्या परीक्षा 1 मेनंतर आणि 12 वीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर अपेक्षित असल्याचचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शाळांपासून, महाविद्यालयं आणि सर्वच शिक्षण संस्थांवर परिणाम झाला आहे. त्यात परिस्थितीत हळूहळू पूर्ववत होत असल्याचे दिसत आहे. इयत्ता 5 ते इयत्ता 8 वीपर्यंत राज्य शालेय माध्यम शाळा या पुढील परिस्थितीतवर ठरवण्यात येईल. सध्या नव्या स्टेंटची भीती असल्या कारणाने रूग्ण संख्या वाढते की कमी होते, परदेशात कोरोना नव्याने विषाणू याचा नेमका काय परिणाम होतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याचा अंदाज घेऊनच इतर शालेय वर्ग सुरू करण्साचे ठरवण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान 31 डिसेंबर रोजी CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा 4 मे ते 15 जुलै या दरम्यान होईल, असे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली. Covid-19 मुळे यंदाचं शैक्षणिक वर्षं लांबलं. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षाही उशीरा घेण्यात येत आहेत. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल 15 जुलैच्या आत लागतील, अशीही घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली.
Please let me know if you’re looking for a writer for your weblog. You have some really great posts and I believe I would be a good asset. If you ever want to take some of the load off, I’d love to write some articles for your blog in exchange for a link back to mine. Please send me an e-mail if interested. Thanks!|
This design is wicked! You definitely know how to keep a
reader entertained. Between your wit and your videos,
I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Fantastic job.
I really enjoyed what you had to say, and more than that, how you presented it.
Too cool!
fun88 mayalounge is an exciting online gaming site that will give you exactly what you expect from a quality portal.
With over 3,000 casino games to choose from as well as many different bonus offers, this
fun88 ทางเข้าล่าสุด website is sure to
be a hit with all those that decide to have a
look at it.
They have items to offer or services things to do in austin today indoors provide.
Раздел Где купить содержит
полную информацию о том, где можно приобрести продукцию
корейской компании.
my page; держатель телефона автомобильный магнитный
you’re actually a just right webmaster. The site loading velocity is incredible.
It kind of feels that you are doing any unique trick.
In addition, The contents are masterpiece. you have performed a magnificent job in this subject!
Howdy! Do you know if they make any plugins
to protect against hackers? I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any recommendations?
Is the one stop look for all vape items.
Here is my blog :: e cigarette minifit
535715 472656Any person several opportune pieces, it comes surely, as effectively as you bring in crave of various the numerous other types of hikers close to you with hard part your question. pre owned awnings 686407