Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मुख्यमंत्री व्हायची इच्छा, मात्र ते सध्या शक्य नाही, जयंत पाटलांनी ट्वीटद्वारे केली विनंती

Surajya Digital by Surajya Digital
January 21, 2021
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
7
मुख्यमंत्री व्हायची इच्छा, मात्र ते सध्या शक्य नाही, जयंत पाटलांनी ट्वीटद्वारे केली विनंती
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

पक्षाला उभारी देण्यात वाटा भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीचे एकेक शिलेदारांनी पक्षाला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला. अशावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळले. पक्षाच्या पडतीच्या काळात अध्यक्ष शरद पवारांच्या साथीने जयंत पाटलांनी पक्षाला नव्याने उभारी दिली. त्यांनी राष्ट्रवादी काँगेसची सत्ता असताना अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खास मर्जीतले असल्याचं सांगितलं जातंय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जयंत पाटील म्हणाले की, “दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण सध्याचं संख्याबळ लक्षात घेता ते आता शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले नाही.”

जयंत पाटील पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे.”

जयंत पाटील म्हणाले की, “मला जसे मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तसे माझ्या मतदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यात काही चुकीचं आहे असंही नाही. कारण मी शेवटी माझ्या मतदारांना जबाबदार आहे.”

* मुख्यमंत्री पदापेक्षा प्रदेशाध्यक्ष पद भावते

सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकच आहेत तसेच मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाला पाठींबा देण्याची वेळ आल्यास कोणाला पाठींबा देणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, “मुळात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वेगवेगळं समजणं चुकीचं ठरेल. ते एकाच घरातील आहेत.”

* ट्वीटद्वारे केली विनंती

मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र जयंत पाटील यांनी या वक्तव्याबाबत ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारित केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ट्वीट करत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन एका पेपरमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये ही विनंती, असं त्यांनी म्हटलंय.

Tags: #मुख्यमंत्री #व्हायचीइच्छा #मात्रसध्या #शक्यनाही #मात्रट्वीटद्वारे #केलीविनंती
Previous Post

दहावी व बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Next Post

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाचजणांचा होरपळून मृत्यू, अनेकांना शंका

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाचजणांचा होरपळून मृत्यू, अनेकांना शंका

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाचजणांचा होरपळून मृत्यू, अनेकांना शंका

Comments 7

  1. pew pew madafakas mens t-shirt says:
    1 year ago

    Thanks for sharing such a pleasant thinking, piece of writing is fastidious, thats why i have read it entirely|

  2. Kittie Bozek says:
    1 year ago

    It’s going to be ending of mine day, but before ending I am reading this fantastic article to increase my experience.|

  3. vape shop toronto downtown says:
    9 months ago

    Is the one stop look for all vape shop toronto downtown
    products.

  4. klik disini says:
    8 months ago

    I blog օften and I really apprеciate ʏour content.
    Your article has truly peaked my interest. I am going to bookmark ʏour blog
    and keep checking for nnew іnformation about once a week.
    I opted in for your Feeed as well. http://www.kalopedia.online/index.php/User:EdithWolford

  5. pastes says:
    7 months ago

    Hmm it looks like your website ate my first comment (it was super long) so I
    guess I’ll just sum it up what I wrote and say, I’m thoroughly
    enjoying your blog. I as well am an aspiring blog blogger but I’m still new to everything.
    Do you have any tips for beginner blog writers? I’d genuinely appreciate it.

  6. best collapsible laundry baskets says:
    7 months ago

    I discovered your site site on the internet and check some of your early posts. Continue to keep up the top notch operate. I recently additional increase your Feed to my MSN News Reader. Seeking forward to reading much more from you finding out later on!…

  7. top marketplace 2022 starmoon says:
    5 months ago

    It was Wininger who developed the original concept for a marketplace that would offer a dual-sided
    platform for buying and selling digital services. They receive fees for
    allowing them to advertise on the site. It’s a win-win situation for
    everybody involved and especially for Fiverr. The two
    founders of Fiverr are Micha Kaufman and Shai Wininger.

    It wasn’t something that could have been done on a shoestring budget.
    They also make profits from customers who use the services through their
    registration. Fiverr is paid for the workers who register to
    offer their services on the site. The volume of transactions
    that are conducted on the site has grown by 600% between 2012 and now.

    6. Launching such a massive website. It was really brilliant when you think about it.

    That’s just six years and it seems that the
    site is becoming even more popular. The associated services that Fiverr
    provides was not cheap.

    Top marketplace 2022 starmoon

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697