Friday, August 12, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

नगरसेवक सुनील कामाठीसह पाचजणांवर दोन वर्षांसाठी तडीपारची कारवाई

Surajya Digital by Surajya Digital
January 22, 2021
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
10
नगरसेवक सुनील कामाठीसह पाचजणांवर दोन वर्षांसाठी तडीपारची कारवाई
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरात अवैधरित्या मटका व्यवसाय चालविल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक सुनिल कामाठी (रा. न्यू पाच्छा पेठ), इस्माईल बाबू मुच्छाले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक), शंकर चंद्रकांत धोत्रे (रा. भगवान नगर झोपडपट्टी), नवनाथ भिमशा मंगासले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ), हुसेन सैपनसाब शेख (रा. मुस्लिम पाच्छा पेठ) हे मुंबई- कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहेत. त्यामुळे त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश आज पोलिस आयुक्‍तालयाने काढले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अवैधरित्या मटका व्यवसायप्रकरणी पोलिसांनी शंभरहून अधिकजणांविरुध्द कारवाई केली आहे. नगरसेवक सुनिल दशरथ कामाठी (वय-४५ वर्षे, रा. न्यू पाच्छा पेठ, खड्डा ), इस्माईल बाबू मूच्छाले, (वय-३८ वर्षे, रा. ३२४, मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक), शंकर चंद्रकांत धोत्रे ( वय-२३ वर्षे, रा. २१-सी, भगवान नगर झोपडपट्टी), नवनाथ मिमशा मंगासले (वय-३४ वर्षे, रा. मुस्लिम पाच्छा पेठ), हुसेन सैपनसाव शेख (वय-३० वर्षे, रा. १०३७७, मुस्लिम पाच्छा पेठ) या पाचजणांना सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातून तडीपार करण्यात आले आहे.

दोन वर्षांसाठी हे आदेश असल्याचेही पोलिस आयुक्‍तालयाने त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे. पोलिस उपायुक्‍त परिमंडळ कार्यालयातील वाचक अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक एन. एस. कानडे यांनी आदेश काढले. मात्र, त्यावर ना त्यांची ना कोणत्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे.

Tags: #नगरसेवक #सुनीलकामाठीसह #पाचजणांवर #दोनवर्षांसाठी #तडीपारची #कारवाई
Previous Post

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत एक हजार कोटींचे नुकसान – आदर पुनावाला

Next Post

मराठमोळी प्रिया बापट झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात, ‘फादर लाईक’ मधून येणार चाहत्यांच्या भेटीला

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मराठमोळी प्रिया बापट झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात, ‘फादर लाईक’ मधून येणार चाहत्यांच्या भेटीला

मराठमोळी प्रिया बापट झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात, 'फादर लाईक' मधून येणार चाहत्यांच्या भेटीला

Comments 10

  1. pew pew madafakas soulmia says:
    1 year ago

    Hello there! Do you know if they make any plugins to safeguard against hackers? I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any tips?|

  2. Mazie Jewels says:
    1 year ago

    Howdy! Quick question that’s completely off topic. Do you know how to make your site mobile friendly? My weblog looks weird when viewing from my apple iphone. I’m trying to find a template or plugin that might be able to fix this issue. If you have any suggestions, please share. Cheers!|

  3. Download casino script and software here says:
    8 months ago

    For the reason that the admin of this web page is working, no hesitation very quickly it will
    be renowned, due to its quality contents.

  4. Evonne says:
    8 months ago

    I know this website provides quality depending content and other data, is there any
    other web page which presents these things in quality?

  5. xinyue678.com says:
    8 months ago

    Does your blog have a contact page? I’m having trouble locating it but, I’d like to send you an e-mail.
    I’ve got some recommendations for your blog you might be interested in hearing.
    Either way, great site and I look forward to seeing it develop over time.

  6. Klaudia says:
    8 months ago

    Useful info. Lucky me I discovered your site accidentally, and
    I am surprised why this coincidence didn’t happened in advance!
    I bookmarked it.

  7. laptop best sellers says:
    7 months ago

    My spouse and I absolutely love your blog and find many of your post’s to be exactly I’m looking for. can you offer guest writers to write content for yourself? I wouldn’t mind composing a post or elaborating on a number of the subjects you write about here. Again, awesome site!

  8. best portable workbench says:
    7 months ago

    You need to experience a tournament first of the finest blogs on the net. I’ll suggest this site!

  9. Royal Pouliotte says:
    6 months ago

    Good day,your writing style is great and i love it,  

  10. Albert Hillestad says:
    6 months ago

    wedding venue beside the beach is i think the best and looks very romantic’

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697