Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

टाकळीत मंद्रुप पोलिसांची जुगार अड्यावर कारवाई, 29 जण ताब्यात

Takli Mandrup police action on gambling den, 29 people arrested

Surajya Digital by Surajya Digital
August 20, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
टाकळीत मंद्रुप पोलिसांची जुगार अड्यावर कारवाई, 29 जण ताब्यात
0
SHARES
380
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ एकोणतीस जणांना ताब्यात तर एक जण फरार

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे मंद्रूप पोलिसांनी धाड टाकत मन्ना जुगार खेळणा-या 29 जणांना अटक केली. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. Takli Mandrup police action on gambling den, 29 people arrested

 

टाकळी येथे सांयकाळी ६ वाजता श्रीमंत बगले यांच्या गट नं ५७/१/क/१ या शेतात पत्रा शेड मधे ५२ पत्ते पानावर मन्ना नावाचा जुगार खेळताना २९ जण मिळून आले. यात एकून रोख २,८८,०० रक्कम  दोन चार चाकी वाहन व एक मोटर सायकल असे एकूण १५ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ जुगारअड्यावरील आरोपी पुढीलप्रमाणे

भारत सिद्राम शिंदे वय ३० वर्षे रा. चडचण ता इंडी जि विजापूर,विठठल वालू जाधव वय ५० वर्षे रा.निंगदली ता इंडी जि.विजापूर,सुभाष गोविंद राठोड वय ३२ वर्षे रा. लिंबाळ बीकेएलटी ता इंडी जि विजापूर बाबू हाजीमलंग धडेद वय ३२ वर्षे रा.निंगदली ता इंडी जि. विजापूर,हणमंत दर्गाप्पा झळकी वय २८ वर्षे रा जेउर ता इंडी जि विजापूर,आप्पू हरिबा जाधव वय ३८ वर्षे रा निंगदली तांडा ता इंडी जि विजापूर,नागशे रामकृष्ण गायकवाड वय २७ वर्षे सेटलमेट फ्री कॉलनी नं.०२सोलापूर,शासप्पा रामण्णा वडर वय ३४ वर्षे रा. व्हरती ता इंडी जि.विजापूर,गुरशांत चिदानंद बगले वय २२ वर्षे रा टाकळी ता द सोलापूर, लक्ष्मण यलप्पा जाधव वय ५५ वर्षे रा. सेटलमेंट फी कॉलनी नं ३ सोलापूर,निजाम अब्दूल समदखान वय ४२ वर्षे रा आशोक चौक मनियार हॉस्पीटल सोलापूर, दस्तगीर कलीमसाब दडेल वय ४० वर्षे रा. निंगदली ता इंडी जि विजापूर, इस्माईल कासीम दडेल वय ४२ वर्षे रा.निंगदली ता इंडी जि विजापूर,कल्लणगौडा बाळासाहेब बिराजदार वय ४२ वर्षे रा.तोरवी ता.तिकोटा जि.विजापूर, १५) बाबू विठठल पुजारी वय ३० वर्षे रा.तोरवी ता.तिकोटा जि.विजापूर, दिगविजय लिंगराज गायकवाड वय ३२ वर्षे रा. राधेशाम नगर कुंभारी सोलापूर, शालम फकुददीन शेख वय ३६ वर्षे रा. शास्त्रीनगर २ नंबर एसटीस्टॅड सोलापूर, मल्लू फुलसिंग जाधव वय ३९ वर्षे रा.निंगदळीतांडा ता. इंडी जि. विजापूर, हसन रजाकसाब जमखंडी वय ३५ वर्षे रा. इब्राहिम राजा गोदावरी हॉटेल विजापूर, सिध्दू परसप्पा कोळी वय ४१ वर्षे रा.बरडोल ता. इंडी जि. विजापूर रमेश कलप्पा सिरहटी वय ३८ वर्षे रा. तिकोटा जि विजापूर, हरिदास अर्जुन गायकवाड वय ४८ वर्षे रा.लिंबेवाडी शहानगर सोसायटी सोलापूर,मल्लू विठठल ममदापूरे वय २५ वर्षे रा. तोखी ता तिकोटी जि विजापूर,अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक उमराणी वय ३६ वर्षे रा. वर्जरमन गेट साईपार्क महेबूब नगर विजापूर, हणमंत बसप्पा पुजारी वय ५५ वर्षे रा.दनरगी ता विजापर जि. विजापूर,  दत्ता लक्ष्मण जाधव वय ३२ वर्ष रा. शहानगर लिंबेवाडी सोलापूर,  हसन कारिमसाब दडेल वय ४५ वर्षे रा.निंगदळी ता इंडी जि.विजापूर, यशवंतराय हुलकंटराय हेरूर वय ३० वर्षे रा.हळीहाळ ता अफलजलपूर जि विजापूर, मेहबुब सैफन शेखवय ५४ वर्षे रा. २० मोरारजी पेट कल्पना टॉकीज शेजारी, सोलापुर,सागर श्रीमंत बगले वय ३० वर्षे रा. टाकळी ता द सोलापूर ( फरार ) मंद्रूप पोलिस स्टेशनचे पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास मंद्रूप पोलिस स्टेशनचे ए.पी.आय अमितकुमार करपे करीत आहेत.

 

 

“कोणीही जर अवैध दारू – जुगार – मटका चालवत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व या अवैध धंद्यामध्ये असलेल्या सर्वांना आँपरेशन परिवर्तन अंतर्गत चांगल्या व्यवसायाकडे वळवण्यासाठी मंद्रुप पोलीस स्टेशनकडून सहकार्य केली जाईल”

 – रविंद्र मांजरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मंद्रुप

Tags: #Takli #Mandrup #police #action #gambling #den #29people #arrested#टाकळी #मंद्रुप #पोलिस #जुगार #अड्यावर #कारवाई #ताब्यात
Previous Post

गावकऱ्यांच्या भीतीने चोर धावत सुटला, नजरचुकीने विहिरीत पडून जीवास मुकला

Next Post

भाजप आमदार श्वेता महालेंच्या दहीहंडीत तुफान मारामारी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
भाजप आमदार श्वेता महालेंच्या दहीहंडीत तुफान मारामारी

भाजप आमदार श्वेता महालेंच्या दहीहंडीत तुफान मारामारी

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697