मुंबई : अभिनेत्री रूपल पटेल या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या बद्दल प्रार्थना करायला सुरुवात केली आहे.
मात्र, रूपल रुग्णालयात का दाखल झाल्या आहेत, याबद्दल स्पष्ट माहिती समजलेली नाही. रूपल पटेल ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील कोकिलाबेन मोदी या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झाल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रूपल यांनी 1985 च्या ‘महक’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. रुपल पटेल यांचे पती राधा कृष्ण दत्त यांनी इंडिया टुडेला सांगितले की “ती आता ठीक आहे… काळजी करू नका”.