Day: August 6, 2020

सांगलीत आज पाच मृत्यू तर नवीन 168 बाधित रुग्ण, 98 जणांची कोरोनावर मात

सांगली : सांगली जिल्ह्यात आज मनपा क्षेत्रात 117 नवीन रुग्ण, शहरी भागामध्ये 9, ग्रामीण विभागात 42 रुग्ण वाढले आहेत. 168 ...

Read more

सुशांतप्रकरणात मुंबई पोलिसांना चपराक; सीबीआयकडून रियासह सहाजणांवर एफआयआर दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्येप्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार सरकारच्या ...

Read more

“ओवेसींना त्रास होत असेल तर पाकिस्तानात जावे, त्यांनी भारतातील मुस्लिमांना शांतीने राहू द्यावे”

नवी दिल्ली : शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ...

Read more

लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय सोमवारपर्यंत घ्यावा; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा ‘वंचित’चा इशारा

पुणे : महाराष्ट्रातील कोरोना विषाणूमुळे लावलेले लॉकडाऊन हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, नाहीतर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले ...

Read more

राज्यात मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 16 टीम तैनात

मुंबई :  राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या ...

Read more

बीसीसीआयने विवो चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडला; विवोनेच प्रायोजकत्व देण्यास दिला नकार ?

नवी दिल्ली : १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगासाठी बीसीसीआयने विवो या चिनी मोबाईल ...

Read more

विडी घरकूल येथील दोन महिला सावकारांवर गुन्हा

सोलापूर : सावकारीचा व्यवसाय करणार्‍या विडी घरकूल येथील दोघा महिलांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सविता रमेश सरवदे ...

Read more

खासदार नवनीत राणास कोरोनाची लागण; कुटुंबातील सातजणांना कोरोनाची बाधा

अमरावती : खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील ...

Read more

सोलापूर शहरात 52 रुग्णांची वाढ तर 106 जणांची कोरोनावर मात

सोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी आलेल्या अहवालात कोरोनाचे 52 रुग्ण आढळून आले आहेत. आज सुदैवाने एक मृत्यू नाही. मात्र कोरोनावर ...

Read more

अभिनेता समीर शर्मा यांची घरात आत्महत्या; घरातून वास आल्यानंतर उघड झाली घटना

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. ४४ वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा ...

Read more
Page 1 of 2 1 2

Latest News

Currently Playing