Day: November 17, 2020

भाजपाचा उमेदवार जिंकून आणा, पदाधिकाऱ्याला इनोव्हा कार भेट

तमिळनाडू : निवडणुका जिंकण्यासाठी कुणी काय शक्कल लढवेल काही सांगता येत नाही. अशीच एक शक्कल तमिळनाडू भाजपकडून वापरली जात आहे. ...

Read more

विद्यार्थ्यांना झटका, दहावी – बारावी परीक्षा फी माफ होणार नाही, याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई : कोविड - १९ महामारी काळात चालू शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी आणि बारावीसाठी बोर्ड परीक्षेचे शुल्क माफ करण्याची मागणी ...

Read more

दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन, उद्यापासून अंमलबजावणी

पंढरपूर : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात ...

Read more

धुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी १ डिसेंबरला मतदान

नंदुरबार : धुळे-नंदुरबार विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ) निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी राजीनामा दिल्याने जागा ...

Read more

वीज ग्राहकांना शॉक, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही

मुंबई : लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेले, त्यात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. अशातच लोकांनी वीज‌ वापरली असून त्याचे ...

Read more

मोहिते-पाटील गटाच्या सहा झेडपी सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

सोलापूर : मोहिते-पाटील गटाच्या झेडपीतील सहा सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाने काल सोमवारी दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना ...

Read more

बाळासाहेबांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू; राज्यभरातून आदरांजली

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ...

Read more

ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली कोरोना लसीविषयी मोठी माहिती, पुढच्या महिन्यात लस येणार

लंडन : कोरोना व्हायरसची लाट यायचा धोका कायम असताना आता एक आनंदाची बातमी आली आहे. पुढच्या महिनाभरातच पहिली कोरोना लस ...

Read more

मोठा धोका टळला, दोन दहशतवाद्यांना अटक, पोलिस झाले सतर्क

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांकडून काल सोमवारी रात्री ...

Read more

Latest News

Currently Playing